Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Government formation : ठरले !! Live: महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधीला सुरुवात

Spread the love

एकूण ३६ आमदारांना राज्यपालांनी दिली मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी संपला .

३६. शिरोळ येथील अपक्ष राजेंद्र यड्रावकर यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

३५. राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरी येथील आमदार प्राजक्त तनपुरे यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

३४. राष्ट्रवादी काँग्रेसचे उदगीर येथील आमदार संजय बनसोडे यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

३३. श्रीवर्धन येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

३२.  इंदापूर येथील राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

३१.  काँग्रेसचे पलूस-कडेगाव येथील आमदार विश्वजित कदम यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

३०.  आमदार बच्चू कडू यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

२९.  शिवसेनेचे पाटण येथील आमदार शंभुराजे देसाई यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

२८.  कोल्हापूर, विधान परिषद, सतेज पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

२७. अब्दुल सत्तार

२६.  शिवसेनेचे वरळी मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

२५. काँग्रेसचे मालाड पश्चिम येथील आमदार अस्लम शेख यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

२४. शंकरराव गडाख

२३.  काँग्रेसचे अक्कलकुवा येथील आमदार के.सी.पाडवी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. शपथविधी दरम्यान के.सी.पाडवी यांनी प्रोटोकॉलनुसार शपथ न घेतल्याने राज्यपाल संतापले, पुन्हा घ्यायला लावली शपथ

२२. शिवसेनेचे रत्नागिरी शहर मतदार संघाचे आमदार उदय सामंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

२१. शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

२०. यशोमती ठाकूर

१९. राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड उत्तर येथील आमदार बाळासाहेब पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

१८. संदिपान भुमरे

१७. जितेंद्र आव्हाड

१६. शिवसेनेचे मालेगाव बाह्य मतदार संघाचे आमदार दादा भुसे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

१५. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

१४. गुलाबराव पाटील. वयाच्या २५ व्या वर्षीपासून राजकारणात सक्रीय आहेत. जळगाव मतदार संघातून चार वेळा आमदार झाले आहेत.

१३. संजय राठोड

१२. सुनिल केदार

११. राजेश टोपे

१०. वर्षा गायकवाड

९. डॉ. राजेंद्र शिंगणे

८.हसन मुश्रीफ

७.नवाब मलिक

६. अनिल देशमुख

५. विजय वडेट्टीवार

४. धनंजय मुंडे

३. दिलीप वळसे पाटील.

२. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

१. अजित पवार यांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार बारामतीमधून सात वेळा आमदार म्हणून निवडणून आले आहेत.

मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं आगमन, राष्ट्रगीताला सुरुवात

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार असून  या मंत्रिमंडळ विस्तारात २५ कॅबिनेट मंत्री व १० राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर, शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या ३५ नव्या मंत्र्यांची  नावांची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री उशिरा राज्यपालांना दिले होती .
या ३५  मंत्र्यांच्या यादीत २५ कॅबिनेट मंत्री असून १०  राज्यमंत्री आहेत. या यादीत २५ व्या क्रमांकावर आदित्य ठाकरे यांचे नाव आहे आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला दुपारी एक वाजता विधानभवनाच्या प्रांगणात प्रारंभ होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांच्या उपस्थित नव्या मंत्रिमंडळाला शपथ देण्यात येईल.

२५ कॅबिनेट मंत्र्यांमध्ये

उपमुख्यमंत्री अजित पवार अशोक चव्हाण,  दिलीप वळसे-पाटील,  धनंजय मुंडे , विजय वडेट्टीवार,  अनिल देशमुख,  हसन मुश्रीफ,  वर्षा गायकवाड,  डॉक्टर राजेंद्र शिंगणे,  नवाब मलिक,  राजेश टोपे,  सुनील केदार,  संजय राठोड,  गुलाबराव पाटील,  अमित देशमुख,  दादा भिसे,  जितेंद्र आव्हाड,  संदिपान भुमरे,  आदित्य ठाकरे,  असलम शेख,  शंकरराव गडाख,  के सी पाडवी , उदय सामंत,  अनिल परब,  यशोमती ठाकूर,  बाळासाहेब पाटील,  आदींचा समावेश आहे.

तर दहा राज्यमंत्री म्हणून अब्दुल सत्तार , सतेज पाटील,  शंभूराज देसाई,  बच्चू कडू,  विश्वजीत कदम,  दत्तात्रय भरणे,  आदिती तटकरे,  संजय बनसोडे,  प्राजक्त तनपुरे,  राजेंद्र पाटील-यड्रावकर आदी  शपथ घेणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!