Day: December 12, 2019

गोपीनाथ गडावर धडाडली पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांची तोफ , पक्ष नेतृत्वाला दिले खुले आव्हान

पद मिळवण्यासाठी मी दबावतंत्र वापरते, असे माझ्यावर आरोप झाले. मी आता कोअर कमिटीचासुद्धा राजीनामा देते…

Aurangabad Cyber Crime : कॅशबॅकचे आमिष दाखवून भामट्याने लांबविले विद्यार्थिनीचे ३ लाख २१ हजार रूपये

औरंंंगाबाद : आमच्या कंपनीच्या  सेफ गोल्ड स्कीममध्ये पैशाची गुंतवणूक केल्यास चांगला कॅशबॅक मिळेल असे आमिष…

Aurangabad Crime : कुंटणखान्यात ग्राहक पुरविणाऱ्या अटकेतील दलालांच्या पोलिस कोठडीत वाढ

औरंंंगाबाद : बीड बायपास रोडवर सुरू असलेल्या दोन कुंटणखान्यांवर ७ डिसेंबर रोजी पोलिसांनी छापा मारुन…

Aurangabad Crime : दागिने घेऊन प्रियकरासह विवाहिता फरार, मुकुंदवाडीतील घटना

औरंंंगाबाद : विवाहित महिलेने विवाहबाह्य संबंध ठेवलेल्या प्रियकरासोबत पाच तोळ्यांचे दागिने आणि साठ हजारांची रोख…

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला आसामात विरोध वाढला, हिंसाचाराचा भडका , केंद्राने केले लष्कराला पाचारण , १४ पोलीस अधीक्षकांच्या तडक फडकी बदल्या

लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर आसाममध्ये आंदोलन सुरूच असून या आंदोलनाचा…

महाराष्ट्राचे सत्ताकारण : शिवसेनेसोबत सरकार बनविण्याची भाजपची आशा सुटेना….

भाजपची साथ सोडून काँग्रेस -राष्ट्रवादी सोबत महाआघाडी स्थापन करून सत्तेचा सोपं चढलेल्या शिवसेनेसोबत सरकार बनविण्याची…

Maharashtra : महाविकास आघाडीचे खातेवाटप अखेर जाहीर

महाआघाडी सरकारमधील खातेवाटप अखेर जाहीर करण्यात आले आहे.  ठाकरे सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे गटनेते एकनाथ…

बालात्कार्यांना २१ दिवसात फाशीची शिक्षा…

आंध्र प्रदेश सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. या कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केल्यानंतर,…

आपलं सरकार