Current News Update : लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयातून तपासणीनंतर घरी परतल्या

Advertisements
Advertisements
Spread the love

देशाची गानकोकिळा  लता मंगेशकर यांना मुंबईत रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त आहे. लतादीदींना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने सोमवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स अजून हाती आलेले नाहीत. लता मंगेशकर ICU मध्ये आहेत, असं समजतं. रुग्णालयाने त्यांच्याबद्दल अजून कोणतीही माहिती अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाही. लता मंगेशकर 90 वर्षांच्या आहेत. पहाटेच त्यांना रुग्णालयात नेल्याचं समजतं. कुटुंबीयांनी  दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती गंभीर नाही. स्थिर आहे. तपासण्यांसाठी रुग्णालयात दाखल केलं असून ब्रीच कँडी रुग्णालयातल्या डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत असल्याचे वृत्त न्यूज १८ लोकमतने दिले आहे.

Advertisements

दम्यान त्यांना उपचारानंतर घरी परतल्या असल्याचे वृत्त ए एन आय ने दिले आहे .

Advertisements
Advertisements

आपलं सरकार