पहिल्या २७ नावांच्या घोषणेनंतर मनसेची ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

MNS chief Raj Thackeray addresses a press conference at his residence Krishnakunj in Shivaji Park on Tuesday. Express Photo by Prashant Nadkar. 26.06.2018. Mumbai. *** Local Caption *** MNS chief Raj Thackeray addresses a press conference at his residence Krishnakunj in Shivaji Park

Advertisements
Advertisements
Spread the love

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण ४५ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु, या यादीत वरळी मतदारसंघातून उमेदवारी अजूनही देण्यात आली नाही. वरळी मतदारसंघातून शिवसेनेकडून आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहे. काका राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं आहे.

Advertisements

या दुसऱ्या यादीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून काही पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसंच मनसेनं याआधी २७ उमेदवारांची यादी जाहीर केली होती.

Advertisements
Advertisements

डोंबिवली – मंदार हळबे, धुळे (शहर) – प्राची कुलकर्णी, जळगाव (शहर) – जमील देशपांडे, जळगाव (ग्रामीण) – मुकुंद रोटे, अमळनेर – अंकलेश पाटील, अकोट – रवींद्र फाटे, रिसोड – विजयकुमार उल्लामाळे, कारंजा – सुभाष राठोड, पुसद – अभय गेडाम, नांदेड उत्तर – गंगाधर फुगारे, परभणी – सचिन पाटील, गंगाखेड – विठ्ठल जवादे, परतूर – प्रकाश सोळंखे, वैजापूर – संतोष जाधव, भिवंडी पश्चिम – नागेश मुकादम, भिवंडी पूर्व – मनोज गुडवी, कोपरी-पाचपाखाडी – महेश कदम, ऐरोली – निलेश बाणखेले, अंधेरी पश्चिम – किशोर राणे, चांदिवली- सुमीत भारस्कर, राजूरा – महालिंग कंठाडे, राधानगरी – युवराज येडूरे,  अंबरनाथ – सुमेत भंवर, डहाणू – सुनिल निभाड, बोईसर – दिनकर वाढान, शिवडी – संतोष नलावडे, विलेपार्ले – जुईली शेंडे, किनवट – विनोद राठोड, फुलंब्री – अमर देशमुख, उमरखेड- रामराव वानखेडे, घाटकोपर पूर्व – सतीश पवार, अणुशक्तीनगर – विजय रावराणे, मुंबादेवी – केशव मुळे, श्रीवर्धन – संजय गायकवाड, महाड – देवेंद्र गायकवाड, सावंतवाडी – प्रशांत रेडकर, श्रीरामपूर – भाऊसाहेब पगारे, बीड – बैभव काकडे, मोहळ- हनुंत भोसले, उमरेड – मनोज बावनगडे

आपलं सरकार