Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Vidhansabha 2019 : News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर

Spread the love

महाराष्ट्र, हरयाणा विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान; २४ ऑक्टोबरला निकाल

नवी दिल्लीः महाराष्ट्रात २८८ तर, हरयाणात ९० जागांवर निवडणुक

शिवसेनेसोबतची युती घट्ट. आम्ही एकत्र काम करत आहोत. जागावाटपावर वेळ आल्यावर निर्णय होईल; भाजप प्रभारी भूपेंद्र यादव यांचं वक्तव्य

दिल्लीः राहुल गांधी आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात उद्या बैठक

दिल्लीः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अमित शहांची भाजपप्रणित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

औरंगाबाद: निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोडली सरकारी गाडी

विधानसभाः दुसऱ्या दिवशी निवडणूक मतमोजणी का नाही; राष्ट्रवादी नेते छगन भूजबळ यांची विचारणा

अहमदनगर: माजी सरकारी अधिकारी आणि साहित्यिक लहू कानडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश.

पुणेः राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी जमा केलं सरकारी वाहन

नाशिकः विधानसभेच्या तारखा जाहीर होताच मनसे नेते संदीप देशपांडे, अभिजित पानसे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक सुरू

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी सरकारी वाहन जमा केले आणि स्वत: रिक्षा चालवत (Mayor Rahul Jadhav Drive rickshaw) घर गाठले. इतकंच नव्हे तर सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनीही रिक्षा (Mayor Shobha Banshetti) पकडतं घरी गेल्या.

 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पटकावलेल्या विभागवार जागा

२०१४ मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या ? भाजपा – १२२ शिवसेना – ६३ काँग्रेस – ४२ राष्ट्रवादी काँग्रेस – ४१

पश्चिम महाराष्ट्र (70) – भाजपा 24, शिवसेना 13, काँगेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 19, इतर 04

विदर्भ (62) – भाजपा 44, शिवसेना 04, काँगेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 01, इतर 03

मराठवाडा (46) – भाजपा 15, शिवसेना 11, काँगेस 09, राष्ट्रवादी काँग्रेस 08, इतर 03

कोकण (39) – भाजपा 10, शिवसेना 14, काँगेस 01, राष्ट्रवादी काँग्रेस 08, इतर 06

मुंबई (36) – भाजपा 15, शिवसेना 14, काँगेस 05, राष्ट्रवादी काँग्रेस 00, इतर 02

उत्तर महाराष्ट्र (35) – भाजपा 14, शिवसेना 07, काँगेस 07, राष्ट्रवादी काँग्रेस 05, इतर 02

एकूण (288) – भाजपा 122, शिवसेना 63, काँगेस 42, राष्ट्रवादी काँग्रेस 41, इतर 20

आपलं सरकार

Click to listen highlighted text!