Day: September 12, 2019

Aurangabad : पोलिस आयुक्तालयातील गणपतीचे विसर्जन

औरंंंगाबाद  पोलिस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाNयांनी बसविलेल्या गणपतीचे एक दिवस आधी बुधवारी (दि.११) विसर्जन करण्यात…

Nagaland : नागांना हवाय स्वतंत्र झेंडा आणि स्वतंत्र संविधान, पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली मागणी

जम्मू-काश्मीरमधील स्वतंत्र ध्वज आणि संविधानाची विशेष बाब राज्यघटनेतील कलम ३७० हटवून केंद्र सरकारने नुकतीच संपुष्टात…

अखेर खासदार उदयनराजेंचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त झाला निश्चित ! उद्या मोदी-शहा -गडकरींच्या उपस्थितीत करणार प्रवेश !!

राष्ट्रवादीचे साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आपला भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे, दिल्लीत पंतप्रधान…

” पुढच्या वर्षी लवकर या…” च्या गजरात राज्यात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणूका दुमदुमल्या !!

पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात ढोलताशाचा दणदणाटात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणा देत या मिरवणुका…

Nagpur : गणेश विसर्जनाच्या वेळी काका – पुतण्याचा बुडून मृत्यू

नागपूर जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या वेळी  वेणा नदीत काका-पुतणे बुडाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या…

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांवरच गुलाल उधळल्याने काही काळ तणाव , जीव रक्षकांनी बुडणारांना वाचवले

गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरात  दिवसभरापासून मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. मात्र काही ठिकाणी…

बहुचर्चित ‘तेरी मेरी कहानी’ राणू मंडलचं पहिलं गाणं ‘Tips’! वर प्रदर्शित !!

  सोशल मीडियावर कमालीची लोकप्रिय झालेल्या स्टेशन सिंगर राणू मंडल यांना सोबत घेऊन गायक, संगीतकार…

विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पुन्हा आमचीच सत्ता , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पुन्हा आमची सत्ता येणार आहे. मात्र उतणार नाही मातणार नाही विकासकामं करत…

“वाद दीराशी आहे तर मग नवरा कशाला सोडायचा?,” सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन हर्षवर्धन पाटील यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात…

Mumbai : श्री गणेशाचा विसर्जनासाठी मुंबईत ५० हजार पोलिसांचा ताफा तैनात , सर्वत्र कडेकोट बंदोबस्त

उद्या गुरुवारी मुंबईभरातील चौपाट्या आणि तलावांमध्ये गणेश विसर्जन करण्यात येणार असल्याने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू…

आपलं सरकार