विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य अंबादास दानवे यांचा शपथविधी

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्याच्या विधानपरिषदेवर औरंगाबाद तथा जालना स्थानिक प्राधिकरणाद्वारे निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य अंबादास एकनाथराव दानवे यांचा शपथविधी सोहळा आज संपन्न झाला असून त्यांना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.

Advertisements

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार ॲड.अनिल परब, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार अब्दुल सत्तार, श्री. दानवे यांचे कुटुंबीय यांच्यासह विधिमंडळातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार