Aurangabad Crime : चोरीच्या मोटार सायकलचे सुटे पार्ट करणारे दोन जण अटकेत

Spread the love

पुंडलिक नगर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात दिनांक १७ ऑगस्ट रोजी आरोपी नामे (1)रवींद्र सुभाष पाईकराव ,वय-29वर्ष, (2)खंडू गुलाब खाडे ,वय-19 वर्ष ,रा-मुकुंदनगर,नालंदा शाळे जवळ औरंगाबाद. हे स्वतःच्या घरामध्ये चोरीच्या मोटारसायकलचे पार्ट वेगवेगळे करतांना मिळून आले तसेच दोन मो. सा चे इंजिन व वेगवेगळे पार्ट व दोन मोटर सायकल व घरझडती मध्ये एकूण-11 मोबाईल मिळून आले असा एकूण 1,16, 790 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार