Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: August 9, 2019

Aurangabad : उल्लेखनिय कामगिरी करणा-या कर्मचा-यांचा पोलिस आयुक्तांचे हस्ते सत्कार

मासिक आढावा बैठकीत आयुक्तांनी केले कर्मचा-यांचे कौतूक गेल्या सहा ते सात महिन्याच्या काळात पोलिस दलासाठी…

काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा मुकुल वासनिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत असल्याची चर्चा

महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातील माजी खासदार यांच्याकडे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. मुकुल…

Jammu & Kashmir Article 370: संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानची मध्यस्थीची मागणी नाकारली

भारताने काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. या प्रकरणी पाकिस्तानने अन्य देशांच्या मदतीचीही मागणी…

महात्मा गांधीच्या पुतळ्याची विटंबना, डोळ्यांमध्ये लावले एलईडी लाइट

अमेरिकेमधील सॅन फ्रान्सिस्कोमधील महात्मा गांधीच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. येथील स्थानिक बाजार परिसरामध्ये बे…

‘भोंगा’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा तर ‘अंधाधून’ ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

संपूर्ण भारतीय कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. आयुषमान…

चहाच्या कपवर लागलेल्या लिपस्टिकमुळे पोळी पोहोचले खुन्यांपर्यंत , पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली होती पतीची निर्घृण हत्या

चहाच्या कपवर लागलेल्या लिपस्टिकमुळे हत्येचं गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतेने पतीची…

खबळजनक : मुलीची हत्या करून आईची आत्महत्या , ठाण्यात हळहळ

हृदय पिळटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. आईने पोटच्या मुलीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या…

सरकारवर टीकेची झोड : पुराचे पाणी दोन दिवस घरात असेल तरच मिळणार तांदूळ आणि गहू, सरकारचा अजब जीआर

गेल्या पाच दिवसांपासून पुरात अडकलेल्या हजारो पूरग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं अटी घातल्याचं…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!