Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: August 3, 2019

Nashik : गोदावरीने ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा , पुढील २४ तासात अतिवृष्टी

नाशिक शहर आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळत असून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पहाटेपासून सुरू असलेल्या…

भिवंडीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; अनेक गावांचा संपर्क तुटला

भिवंडीत शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. मुसळधार पावसामुळे भिवंडी परिसरात पुरस्थिती निर्माण झाल्याने…

Latur : सतत रडते म्हणून दारुड्या पित्याने घोटला एक वर्षीय बालिकेचा गळा

सतत रडते म्हणून निर्दयी बापाने पोटच्या एका वर्षाच्या मुलीचा गळा घोटल्याचा प्रकार लातूरमध्ये घडला आहे….

काश्मीर खोऱ्यात सध्या भीतीचं वातावरण, सरकारने खुलासा करण्याची ओमर अब्दुल्लाची मागणी

काश्मीर खोऱ्यात सध्या भीतीचं वातावरण आहे. काश्मीरमध्ये अचानक इतकं भीतीचं वातावरण का निर्माण झालं? हे…

Jammu & Kashmir : ३५ अ आणि कलाम ३७० वरून जम्मू कश्मीर मध्ये वातावरणात तणाव

जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने ३८ हजार अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात केल्याने काश्मीरमधील कलम ३५ अ…

घड्याळ काही चालत नाही, हात काही हलत नाही, २०२४ पर्यंत भाजपा प्रणित महायुतीला कुठल्याही प्रकारची चिंता नाही : आठवले

घड्याळ काही चालत नाही व हात काही हलत नाही. त्यामुळे विरोधक हे गलितगात्र झाले असल्याचे…

लक्ष्मण माने यांच्या “वंचित आघाडी”ला काँग्रेसकडून सन्मानपूर्वक बोलणीची अपेक्षा

‘वंचित आघाडी, काँग्रेस आघाडीने जागा वाटपा संदर्भात सन्मानपूर्वक बोलणी केली नाही तर, महाराष्ट्र बहुजन वंचित…

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ ६ ऑगस्टपासून : जयंत पाटील

राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य यात्रे‘ची सुरुवात ६ ऑगस्टला होणार असून शिवरायांच्या जन्मस्थळी शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरपासून सुरु होणार असल्याची…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!