News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , बातम्या

Advertisements
Advertisements
Spread the love

काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष यशोमती ठाकूर यांचा सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये गोंधळ , कर्नाटकच्या आमदाराला भेटण्यास परवानगी नाकारल्याने संतप्त झाल्या यशोमती ठाकूर.

Advertisements

बिहार, आसाममध्ये पुराचा हाहाकार, मृतांचा आकडा १३९ वर

Advertisements
Advertisements

अकोला: वंचित बहुजन आघाडीचे विधानसभेसाठीही एकला चलो रे, सर्वात आधी विदर्भातील उमेदवारांची यादी जाहीर होणार

मुंबईः वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी ३० जुलै रोजी. विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची शक्यता.

नोकऱ्या संपवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्नः बसपा प्रमुख मायावती यांचा गंभीर आरोप.

कर्नाटक: कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्री म्हणून सोमवारी शेवटचा दिवस, त्यांच्याकडे संख्याबळ नाही, भाजप नेते येदियुरप्पा यांचा दावा

बिहार, आसाममध्ये पुराचा हाहाकार, मृतांचा आकडा १३९ वर

अहमदनगर: स्वस्तिक चौकातील ब्लू डायमंड मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा, एक महिला व एका पुरुषाला अटक

मुंबई: गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात पडलेल्या महिलेला नौदलाच्या जवानाने समुद्रात उडी मारून वाचवले

नाशिक: निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकऱ्याला ३ एकरात १७ लाखाचे उत्पन्न, कोथिंबीरला मिळाला विक्रमी दर

औरंगाबाद: मुस्लिम तरुणाला मारहाण करून जबरदस्ती ‘जय श्रीराम’ म्हणायला लावणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बिहारमध्ये मॉब लिंचिंग, हाजीपूरमध्ये जमावाची चौघांना बेदम मारहाण

औरंगाबाद: सुनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू कनिज फातेमाला अटक आणि रविवारपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद: वामन हरी पेठे ज्वेलर्समधील ६५ किलो सोन्याचे हिरेजडित दागिने लांबवल्याप्रकरणी जडगाववाला ज्वेलर्सचा मालक राजेंद्र मन्नालाल सेठीया याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

मुंबई: काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचं दहन, पुण्यातही  काँग्रेसचे आंदोलन

पुणे: प्रतिक निम्हण या तरुणाच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवकाच्या दोन मुलांसह तिघांना जन्मठेप

पुणेः पती-पत्नीच्या वादात पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करत असणार्‍या एका महिलेचा जीव दामिनी पथकाने वाचविला

औरंगाबाद: औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर. १९ ऑगस्ट रोजी मतदान तर २२ रोजी मतमोजणी.

कोल्हापूरः पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडीचे दहा आमदार भाजपात येणारः चंद्रकांत पाटील

दिल्लीत १५० किलोंची हेरॉईन जप्त. बाजारात याची किंमत जवळपास ६०० कोटींची.

बिहारः गायींची तस्कीर केल्याच्या संशयावरून दोन जणाची जमावाकडून निर्घृण हत्या. बनियापूरमधील दुर्दैवी घटना. पोलीस तपास सुरू.

नवी मुंबई – उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडीगावात रात्री साडे आठ वाजण्याच्या पतीकडून पत्नीची हत्या, पोलीस दाखल.

नागपूर – खतरनाक इप्पा टोळीचा म्होरक्या, मोस्ट वॉन्टेड नौशादच्या पाचपावली पोलिसांनी मुसक्या आवळल्या, अटक टाळण्यासाठी पोलिसांवर चाकूहल्ला

तुर्भे एमआयडीसी येथील ट्रिपल मर्डर प्रकरणी दोघांना अटक. मागील आठवड्यात तेथील भंगार गोडाऊन मध्ये झालेली तिघांची हत्या.

आपलं सरकार