Day: July 20, 2019

गुणवंत विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार करणारा प्रियकर आणि ब्लॅकमेलिंग करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध पोलिसात गुन्हा

आपल्याच शाळेतील दहावीतील  गुणवंत विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक…

Aurangabad Crime : चारित्र्याच्या संशयावरून त्याने पत्नीचा गळा आवळला आणि स्वतःच पोलीस ठाण्यात हजार झाला

चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना वाळूज महानगरमधील पवननगर भागात…

पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच्या भेटीत काय झाले ?

भाजपचे नेते आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा…

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई पुरंदरे यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई पुरंदरे यांचे दीर्घ आजाराने शनिवारी निधन झाले….

Jammu & Kashmir : चर्चेने प्रश्न सोडवायचे नसतील, तर ते कशा पद्धतीने सोडवायचे, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे : राजनाथ सिंह

जम्मू-काश्मीरचा प्रश्न आता लवकरच सुटेल. जगातील कोणतीही ताकद आता आम्हाला रोखू शकत नाही, असं सांगतानाच…

चोरट्यांनी घेतला “जस्ट डायल” चा असाही फायदा, कार किरायाने घेत केली लंपास,आरोपींना २४ तासात बेड्या

औरंगाबाद – दरोडेखोरांच्या नवीन टोळीने आपल्या कामाचा श्रीगणेशा “जस्ट डायल” या सेवेचा  वापर करीत  पुण्यातून…

Aurangabad Crime : मोबाईल टाॅवरच्या बॅटर्‍या चोरणार्‍या आंतरराज्यीय टोळीतील दोघे मुद्देमालासह अटकेत

औरंगाबाद – मोबाईल टाॅवरच्या १ लाख ८१ हजाराच्या बॅटर्‍या चोरणार्‍या टोळीतील दोन आंतरराज्यीय दरोडेखोरांना स्थानिक…

Aurangabad : उस्मानपुरा पोलिसांनी आवळल्या कुख्यात सनी जाधवच्या मुस्क्या ,पावणे दोन लाखांचे दागिने जप्त

औरंगाबाद – कुख्यात सनी जाधव (२४) रा. कोकणवाडी याला उस्मानपुरा पोलिसांनी ४१ ग्रॅम सोने आणि…

मुकेश अंबानीना ११ वर्षांपासून एक रूपयाही नाही पगारवाढ !! फिक्स पगाराचे पॅकेज तर पहा …

देशात सर्वत्र बेरोजगारीची चर्चा होत असताना सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी…

“गेम ” खेळण्यासाठी म्हणून बापाने मोबाईल मुलाच्या हातात दिला आणि बापाचाच ” गेम ” झाला !!

हल्लीच्या काळात मुले आणि मोबाईलचे नाते अतूट झाले आहे. बऱ्याचदा मुलांच्या हातात आईचे किंवा बाबांचे…

आपलं सरकार