Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ICC World Cup 2019 Semi Final Ind vs NZ Live : न्यूझीलंडची भारतावर मात. १८ धावांनी विजय.

Advertisements
Advertisements
Spread the love

भारत                        221/9 (49.3)

Y. Cahal                5/4

J Bumarah           0/0

एमएस धोनी                   49/ 71

B. Kumar                    0/0

रवींद्र जडेजा *  (Out )       69/48

हार्दिक पांड्या  (Out )         32/ 60

ॠिषभ पंत   (Out )  20/ 32

दिनेश कार्तिक (Out ) 11/ 20

भारताची जमलेली जोडी फुटली, ऋषभ पंत माघारी

Advertisements

हेन्रीचा भेदक मारा, दिनेश कार्तिकही माघारी

Advertisements
Advertisements

भारताला तिसरा धक्का, लोकेश राहुलही परतला माघारी

भारताला आणखी दुसरा  मोठा धक्का, विराट कोहली माघारी

भारताला मोठा धक्का, रोहित शर्मा माघारी

न्युझीलँड 239/8 (50.0)

पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने अखेरीस २३९ धावांपर्यंत मजल मारली आहे. या सामन्यात बाजी मारुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारताला २४० धावांचं आव्हान देण्यात आलं आहे. मंगळवारी पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४६.१ षटकांवर थांबवण्यात आला. न्यूझीलंडने मंगळवारी २११ धावांपर्यंत मजल मारली होती. याच धावसंख्येवरुन आजच्या दिवसाचा सुरुवात झाली. न्यूझीलंडचे फलंदाज आजच्या दिवसात फक्त २८ धावांची भर घालू शकले. रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांना झटपट माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. दरम्यान आज दिवसाच्या उत्तरार्धात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे भारतीय फलंदाज हे आव्हान कसं पूर्ण करतात हे पहावं लागणार आहे. न्यूझीलंडकडून अनुभवी टॉम लॅथमने ७४ धावांची खेळी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ३ बळी घेतले. त्याला अन्य गोलंदाजांनी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!