Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या , पेट्रोल-डिझेलची दरवाढ ,बजेटमधील करवाढीचा पहिला दणका

Spread the love

जम्मू-काश्मीर: राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर.

मुंबई: मुंबईचे इतिहास अभ्यास सुहास सोनावणे यांचे आकस्मिक निधन

वर्ल्डकप: पाकिस्तानची बांगलादेशवर ९४ धावांनी दणदणीत मात, पण उपांत्य फेरीची संधी गमावली

ठाणे: एपीएमसी मार्केटजवळ बाइकस्वार हल्लेखोरांकडून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू; एका हल्लेखोराला अटक

गुजरात: राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाविरोधात मतदान केल्यानंतर गुजरातमधील काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

औरंगाबाद: दहावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थीनीच्या हिंदीच्या उत्तरपत्रिकेतील एक पान फाटल्यामुळे तिचा निकाल राखून ठेवत तिला परीक्षा देण्यासाठी दोन वर्ष अपात्र ठरवणाऱ्या एस.एस.सी. बोर्डाविरोधात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे ठिय्या आंदोलन

औरंगाबाद: नांदेड-लोहा रोडवरील कारचालकाचा खून करुन कार व मोबाईल पळवल्याच्या मोक्का प्रकरणात सुरेंद्रसिंग उर्फ सूरज जगतसिंह गाडीवाले, शुभम राजकुमार खेलबुडे व शिल्पेश राजेंद्रकुमार निळेकर यांच्या पोलिस कोठडीत बुधवारपर्यंत वाढ

नागपूर: संविधान चौकावर बहुजन क्रांती मोर्चा आणि मुस्लिम समुदायाच्यावतीने जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराविरोधात आंदोलन करण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!