Modi Sarkar 2 Budget 2019 : नव्या अर्थसंकल्पात काय स्वस्त काय झाले महाग ?

Advertisements
Advertisements
Spread the love

मोदी सरकार 2-  चा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत मांडला. दोन तास १० मिनिटापर्यंत केलेल्या भाषणात अर्थमंत्र्यांनी अनेक नव्या योजनांची घोषणा केली. तसेच अनेक वस्तूंच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली. पेट्रोल-डिझेलच्या अतिरिक्त करात वाढ झाल्याने पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी महाग होणार आहेत. तसेच सोन्याच्या वस्तूंची एक्साईज ड्यूटी १० टक्क्यांवरून १२.५ टक्के करण्यात आल्याने सोने-चांदीच्या वस्तू सुद्धा महाग होणार आहेत.

Advertisements

हे स्वस्त 

Advertisements
Advertisements

>> गृहकर्ज
>> इलेक्ट्रिक कार
>> साबण
>> सॅनिटरी नॅपकीन
>> शाम्पू
>> हेअर ऑईल
>> टूथपेस्ट
>> कपडे धुण्याचे पावडर
>> पंख्याचे सामान
>> ट्रॅव्हेल्स बॅग
>> कंटेनर
>> स्वंयपाक घरातील भांडे
>> चादर
>> चश्म्याची फ्रेम
>> खोबरे (सुके)
>> पास्ता

हे महाग 

>> पेट्रोल
>> डिझेल
>> सोने
>> चांदी
>> एअर कंडिश्नर (एसी)
>> लाउडस्पीकर
>> व्हिडिओ रेकॉर्डर
>> सीसीटीव्ही कॅमेरा
>> सिगारेट
>> तंबाखू
>> ऑप्टिकल फायबर
>> ऑटो पार्ट्स
>> टाईल्स
>> स्टेनलेस उत्पादन
>> सिंथेटिक रबर
>> पिव्हीसी
>> धातूंच्या वस्तू
>> फ्रेमचे सामान
>> वाहनाचे हॉर्न

आपलं सरकार