Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

Advertisements
Advertisements
Spread the love

1. वर्ल्डकप: बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेला दणका, २१ धावांनी दणदणीत विजय

Advertisements

2. औरंगाबाद : कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा सेवागौरव समारंभात विशेष सन्मान, मराठवाड्यात केंद्रीय विद्यापीठ व्हावे, चोपडे यांची अपेक्षा

Advertisements
Advertisements

3. कोल्हापूर: डॉ. पायल तडवीच्या आत्महत्या प्रकरणात संबंधित शिक्षण संस्थेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तडवी हिचा संस्थात्मक खून झाल्याचा आदिवासी कवी वाहरु सोनवणे यांचा आरोप.

4. पुणे: डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार
5. औरंगाबाद: पाटण्याला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचं औरंगाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडींग, प्रवासी सुखरुप
6. नागपूरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघ शिक्षा वर्ग – तृतीय वर्ष सध्या रेशीमबाग येथे सुरु आहे. २५ दिवस चालणाऱ्या या वर्गामध्ये संपूर्ण भारतातून शिक्षार्थी सहभागी.
7. ठाणेः पूर्वद्रुतगती महामार्गावर व्हीव्हीयाना मॉलजवळ अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी.
8. मुंबईः केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी चैत्यभूमीवर जाऊन सपत्नीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
9. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजप खासदार साक्षी महाराज यांचं वादग्रस्त विधान.
10. सोलापूर : सोलापूरचे एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांना विजापूर पोलिसांनी केली अटक, रेश्मा पडगणुर हिच्या खूनप्रकरणी केली अटक
11. ममता बॅनर्जी हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील?; साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान
12. मुलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी केरळातील मदरशामधून 63 वर्षांच्या शिक्षकाला अटक

आपलं सरकार

Click to listen highlighted text!