It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

Month: June 2019

World Cup 2019 : बांगलादेशचा विंडीजवर ७ गडी आणि ५१ चेंडू राखून सहज विजय

विंडीजविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने ७ गडी राखून विजय मिळवला. विंडीजने बांगलादेशला ३२१ धावांचे मोठे आव्हान दिले…

Maharashtra : भाजप-शिवसेना सरकार उद्या दोन्हीही सभागृहात सादर करणार शेवटचा अर्थसंकल्प

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प उद्या (मंगळवारी) राज्य विधिमंडळाच्या उभय सभागृहात…

बालकांचे धाडस ! १४ वर्षाच्या मुलाने बिबट्याशी लढा देत वाचवला सात वर्षाच्या भावाचा जीव !!

ठाण्यातील मुरबाड तालुक्यात अंगावर शहारे  आणणारी ही घटना घडली आहे. १४ वर्षाच्या मुलाने बिबट्याशी लढा…

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन आला पुढे …. ?

जळगावचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाच्या बाजूला बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी फोन…

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी तपासात सहकार्य करीत नसल्याने जमीन न देण्यासंबंधी क्राईम ब्रँचचा कोर्टाला अहवाल

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जाला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं जोरदार विरोध करत…

जे.पी. नड्डा भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी तर अध्यक्षपदी अमित शहाच राहणार

अमित शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर आता भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षातील ज्येष्ठ…

पुन्हा पुलवामा : लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून घडवला आयईडी स्फोट, नऊ जवान जखमी

जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांना लक्ष्य करून होत असलेल्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून, आज पुलवामाजवळ लष्कराच्या…

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर डॉक्टरांचा संप मागे

डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत गेल्या आठवडाभरापासून संपावर गेलेल्या पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी आपला संप मागे…

मराठी बाणा : खासदार इम्तियाज जलील यांच्यासह महाराष्ट्रातील बहुसंख्य खासदारांनी घेतली मराठीतून शपथ

लोकसभेच्या विशेष सत्रात नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. या शपथविधी सोहळ्यात औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी…

विविधा