महाराष्ट लोकसभा २०१९ : कोण विजयी ? कोण पराभूत ?

Spread the love

१. सोलापूर मतदारसंघातून भाजपचे जय सिद्धेश्वर महास्वामी विजयी; काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे पराभूत

Advertisements

२. जालना मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विजयी; काँग्रेसच्या विलास औताडे यांचा पराभव

३. शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांचा विजय; शिवसेनेचे शिवाजीराव अढळराव पाटील पराभूत

४. रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे विजयी; काँग्रेसच्या डॉ. उल्हास पाटील यांचा पराभव

५. परभणीतून शिवसेनेच्या संजय जाधव यांचा विजय; राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर पराभूत

६. उस्मानाबादमधून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर विजयी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव

७. दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी; काँग्रेसचे मिलिंद देवरा पराभूत

८. दिंडोरीतून भाजपच्या डॉ. भारती पवार विजयी; काँग्रेसच्या धनराज महाले यांचा पराभव

९. रामटेक मतदारसंघातून शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांचा ९० हजार ९२७ मतांनी विजय; काँग्रेसचे किशोर गजभिये पराभूत

१०. औरंगाबाद मतदार संघातून एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पराभूत

११. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अंतिम निकाल जाहीर; शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे एक लाख, २० हजार १९५ मतांची आघाडी घेऊन विजयी, काँग्रेस आघाडीचे भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव.

१२. रायगड मध्ये चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी; केंद्रीयमंत्री अनंत गीते पराभूत

१३. अमरावती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार नवनीत कौर राणा; शिवसेनेच्या आनंदराव अडसूळांचा पराभव

१४. साताऱ्यातून उदयनराजेंचा विजय; नरेंद्र पाटील यांचा पराभव

१५.  रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत विजयी; स्वाभिमानीच्या निलेश राणे यांचा पराभव

१६. बारामतीमधून सुप्रिया सुळे विजयी; कांचन कूल पराभूत

१७. नंदुरबारमधून हिना गावित विजयी; काँग्रेसच्या के. सी. पडवी यांचा पराभव

१८. उत्तर मध्य मुंबईमधून पूनम महाजन यांचा विजय; प्रिया दत्त यांचा पराभ

१९. जळगावमधून उन्मेष पाटील यांचा विजय; गुलाबराव देवकर यांचा पराभव

२०. उत्तर मुंबईमधून भाजपचे गोपाळ शेट्टी विजयी; काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा पराभव

२१. नागपूरमधून नितीन गडकरी विजयी; नाना पटोले यांचा पराभव

२२. बीडमधून प्रीतम मुंडे विजयी; बजरंग सोनावणे पराभूत

२३. मावळमधून श्रीरंग बारणे विजयी; पार्थ पवार पराभूत

२४. ईशान्य मुंबईत मनोज कोटक विजयी; संजय दीना पाटील पराभूत

२५. पालघरमधून राजेंद्र गावित विजयी; बळीराम जाधवांचा केला पराभव

२६. दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून राहुल शेवाळे विजयी; एकनाथ गायकवाड पराभूत

२७. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून गजानन कीर्तीकर विजयी; संजय निरुपम यांचा पराभव

२८. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी व माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

२९. यवतमाळ लोकसभा निवडणूक निकाल २०१९; शिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा संसदेत

३०. अकोल्यातून संजय धोत्रे विजयी

३१. भंडारा गोंदियातून सुनील मेंढे विजयी

३२. भिवंडीमधून कपिल पाटील विजयी

३२. बुलढाणा प्रतापराव जाधव विजयी

३३. चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर विजयी

३४. धुळ्यातून सुभाष भामरे विजयी

३५. दिंडोरी मधून बापू बर्डे विजयी

३६. गडचिरोली- चिमूरमधून अशोक नेते विजयी

३७. हातकणंगले येथून राजू शेट्टी यांचा पराभव करून धैर्यशील माने विजयी

३८. हिंगोलीमधून हेमंत पाटील विजयी

३९. जळगाव मधून उमेश भैय्या पाटील विजयी

४०. जालना येथून रावसाहेब दानवे यांचा विजय

४१. कळ्यांमधून डॉ.श्रीकांत शिंदे विजयी

४२. कोल्हापूरमधून संजय मंडलिक विजयी.

४३. लातूरमधून सुधाकर शृंगारे विजयी

४३.

 

आपलं सरकार