Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : मतमोजणीचे लाईव्ह कव्हरेज …कोण आहे आघाडीवर आणि कोण पिछाडीवर , कोणाला किती जागा ?

Spread the love

#Mahanayak_Live….#Loksabha_2019

भारत

भाजपा

348

काँग्रेस

94

बहुजन समाज पार्टी +

0

तृणमूल काँग्रेस

0

अन्य

100

N/A

1

महाराष्ट्र

भाजपा

23

काँग्रेस

1

शिवसेना

20

राष्ट्रवादी काँग्रेस

3

अन्य

1

N/A

0

अहमदनगर मतदारसंघातून १३ व्या फेरीअखेर डॉ. सुजय विखे १ लाख ५२ हजार मतांंनी आघाडीवर

अहमदनगर जिल्ह्यात विखे-पाटील ही काय ताकद आहे, हे आम्ही दाखवून दिले आहे: डॉ. सुजय विखे पाटील

कोलंबो: श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान मोदी यांचे लोकसभा निवडणुकीतील विजयाबाबत केले अभिनंदन.. दोन्ही देशांच्या प्रगतीसाठी मिळून काम करण्याची व्यक्त केली इच्छा

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रियांका गांधी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या

बेगुसराय मतदार संघातून कन्हैय्या कुमार पिछाडीवर

मावळ मतदारसंघातून श्रीरंग बारणे १ लाख ९० हजार मतांनी आघाडीवर, कार्यकर्त्यांनी बारणे यांना पेढे भरवत केला आनंद साजरा

लोकसभा निकाल: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात १० व्या फेरीअखेर शिवसेनेचे विनायक राऊत ७८३५५ मतांनी आघाडीवर

#Official
#MahanayakOnline
#Live

Loksabha 2019 : मतमोजणीचे लाईव्ह कव्हरेज …कोण आहे आघाडीवर आणि कोण पिछाडीवर , कोणाला किती जागा ?

#सोलपूर #Solapur
Total Voting – 454226
Siddeahar Swami – 216463
Sushilkumar Shinde – 158938
Prakash Ambedkar – 68519

#अकोला #Akola
Total Voting – 712982
Sanjay Dhotre – 344638
Prakash Ambedkar – 176784
Hidyat Ulla – 171233

#Aurangabad

Total Voting – 560248
Chandrakant Khaire – 159707
Imtiaz jaleel – 192389
Harshvardhan Jadhav – 144752
Shubhash Zambad – 39235

News Updates
औरंगाबाद लोकसभा-2019
निकाल : 12.54 pm

१.इम्तियाज जलील- 151290
२.चंद्रकांत खैरे – 118373
३.हर्षवर्धन जाधव – 111803
४.सुभाष झांबड – 28589

Total Votes: 428365

नांदेड मतदारसंघः अशोक चव्हाण : ५४७००, भाजपचे प्रताप पाटील यांना ६२२३६, आणि वंबआचे यशपाल भिंगे यांना १७३३६ मते

उस्मानाबाद: शिवसेनेचे ओम राजे निंबाळकर ४२ हजार ५५५ मतांनी आघाडीवर…अहमदनगरमधून ९व्या फेरीअखेर डॉ. सुजय विखे ९९
हजारांनी आघाडीवर

दक्षिण-मध्य मुंबई: शिवसेनेचे राहुल शेवाळे यांना १, ४८, ४१४ मते, काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना १,०२,६८३ मते, शेवाळे ४५,७३१ मतांनी आघाडीवर

बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे ७३, २३० मतांनी आघाडीवर, सुळेंना ३, ७१५६४ मते, तर कांचन कुल यांना २,९८,३३४ मते

NCPच्या ‘संग्राम’ला ब्रेक, सुजय विखेंना आघाडी

नागपूरमध्ये गडकरी पुढे

प्रज्ञा सिंह ठाकूर ५० हजार मतांनी आघाडीवर

कोल्हापुरात निकालाआधीच संजय मंडलिक समर्थकांचा जल्लोष

Mahanayak LIVE

औरंगाबाद लोकसभा-2019
निकाल Update 12.19 pm

इम्तियाज जलील- 102113
हर्षवर्धन जाधव – 90702
चंद्रकांत खैरे – 85178
सुभाष झांबड – 20867
Total Votes: 312788

केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा आणि मनेका गांधी पिछाडीवर

मावळ लोकसभा निकाल २०१९ : पार्थ पवार संकटात : श्रीरंग बारणे दीड  लाखांनी आघाडीवर

उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: पूनम महाजनांना आघाडी; प्रिया दत्त 42 हजार मतांनी पिछाडीवर

बीड लोकसभा मतदारसंघात नवव्या फेरीअखेर भाजपा प्रीतम मुंडे 65000 मतांनी आघाडीवर

मुंबई : शिवसेना भवनबाहेर फटाक्यांची आतषबाजी

उर्मिला मातोंडकर यांची ईव्हीएमविरोधात तक्रार

उत्तर मुंबई – भाजप गोपाळ शेट्टी 90947, काँग्रेस उर्मिला मातोंडकर 29383

मुंबई उत्तर मध्य – भाजप पुनम महाजन 54935, काँग्रेस प्रिया दत्त 31754

मुंबई उत्तर पुर्व – भाजप मनोज कोटक 163683, राष्ट्रवादी काँग्रेस संजय दिना पाटील 113288

मुंबई उत्तर पश्‍चिम – शिवसेना गजानन किर्तीकर 43819, काँग्रेस संजय निरूपम 21826

दक्षिण मध्य मुंबई – शिवसेना राहूल शेवाळे 86807, काँग्रेस एकनाथ गायकवाड 57169

दक्षिण मुंबई – शिवसेना अरविंद सावंत 68845, काँग्रेस मिलिंद देवरा 39671

उस्मानाबादमध्ये शिवसेनेची आघाडी

लोकसभा निवडणूक २०१९ – महाराष्ट्रात भाजपची लाट, काँग्रेसची सर्व जागांवर पिछाडी

मुंबईमध्ये आवाज शिवसेना-भाजपा युतीचाच, सहाही जागांवर आघाडीवर

कोण कुठे आघाडीवर, पिछाडीवर…काय आहे कौल

माढा – भाजपा आघाडीवर रणजितसिंह निंबाळकर (भाजपा) ८१६८६संजय शिंदे (राष्ट्रवादी) ८३१५१

धुळे डाँ. सुभाष भामरे (भाजपा) ४१६११कुणाल पाटील (काँग्रेस) २०१२१

दिंडोरी भारती पवार (भाजपा) ५१६३०धनराज महाले (राष्ट्रवादी) ३१३२९

मावळ श्रीरंग बारणे – 2,10, 410पार्थ पवार – 1,50, 414राजाराम पाटील – 16,142

नांदेड अशोक चव्हाण (काँग्रेस) 80621प्रताप पाटील (भाजपा) 92259यशपाल भिंगे (वंचित आघाडी) 29905

लातूरसुधाकर श्रुंगारे (भाजपा) – ५८०६५मच्छिंद्र कामत (काँग्रेस) – २५६५८राम गारकर (वंचित बहुजन आघाडी) – ९१५८

बीड डॉ.प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे (भाजपा) – 84 हजार 685 बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी) 59 हजार 654 विष्णू जाधव (वंचित बहुजन आघाडी) 8 हजार 780संपत रामसिंग चव्हाण (बंजारा संघ) 2 हजार 338 .

दक्षिण मुंबई अरविंद सावंत (शिवसेना) – 41169मिलिंद देवरा (काँग्रेस) 19933

मुंबई दक्षिण मध्यएकनाथ गायकवाड (काँग्रेस) 35384 राहुल शेवाळे (शिवसेना) 55739

हिंगोली हेमंत पाटील (शिवसेना) – 29354सुभाष वानखेड़े (काँग्रेस)- 13635मोहन राठौड़ (वंचित आघाडी )- 10449

लातूर सुधाकर श्रुंगारे (भाजपा) ५४३९३मच्छिंद्र कामत (काँग्रेस) २२७१२राम गारकर (वंचित बहुजन आघाडी) ८१२१

राजू शेट्टी २१ हजार मतांनी पिछाडीवरबिहारमध्ये ४० पैकी ३२ जागांवर NDA आघाडीवरबारणेंना ८६ हजारांची आघाडी, पार्थ पवार पिछाडीवरराजू शेट्टी २१ हजार मतांनी पिछाडीवरलोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी १३९८२ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना ७४८८५ तर माणिकराव ठाकरे यांना ६०९०३ मते.गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे अशोक नेते हे काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यापेक्षा 20 हजार मतांनी आघाडीवर आहेत.जम्मू लोकसभा मतदारसंघात भाजपाचे जुगलकिशोर शर्मा आघाडीलोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात बाराव्या फेरी अखेर शिवसेनेच्या भावना गवळी १२७६१ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर.लातूर लोकसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपाचे उमेदवार सुधाकर शृगारे हे 31 हजार 681 मतांनी आघाडीवर आहेत.ज्येष्ठ नेते शरद यादव मधेपूरा मतदारसंघातून पिछाडीवरभाजपाध्यक्ष अमित शहा गांधीनगर मतदारसंघातून सव्वालाख मतांनी आघाडीवरकाँग्रेसच्या गडाला धक्का? अशोक चव्हाण पिछाडीवरऔरंगाबाद : हर्षवर्धन जाधव आघाडीवर

सोलापूर :  भाजप : जय सिध्देश्वर महास्वामी – 61 हजार 846 मतं कॉंग्रेस : सुशीलकुमार शिंदे – 44 हजार 134 मतं वंचित : प्रकाश आंबेडकर – 18 हजार 252 मतंपार्थ पवार यांना 80 हजारांपेक्षा अधिक मतांची पिछाडी

1. प्रकाश आंबेडकर दोन्ही जागांवर पिछाडीवर
2. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार भाजपाला 162 तर काँग्रेसला 51 जागांवर आघाडीवर
3. लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेर शिवसेनेच्या भावना गवळी तीन हजार २७४ मतांनी आघाडीवर. भावना गवळी यांना २० हजार ६५२ तर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांना १७ हजार ३७८ मते.
4.उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून मनोज कोटक ६४ हजार १६९ मतं, तर संजय पाटील ४७ हजार ३१७ मतं
5. ठाणे लोकसभेच्या शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना ओवळा माजिवडा 3353, कोपरी पाचपाखाडी 2954, ठाणे 3434, ऐरोली 1849 बेलापूर 1745 मते तर मिराभाईंदरला राष्ट्रवादीचे आनंद परांजपे मतांनी 760 मतांनी आघाडीवर आहेत.
6. दिंडोरीमध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादीत उडी घेऊन घड्याळावर लढत असलेले धनराज महाले पुढे आहेत. तिथे भाजपने डॉ.भारती पवार यांना राष्ट्रवादीतून 7. भाजपात आणून त्यांच्या हाती कमळ दिले आहे.
हिना गावित पिछाडीवर असणे हा भाजपासाठी मोठा धक्का
8. उत्तर-मध्य मुंबई मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर एनडीए आघाडीवर भाजप- पूनम महाजन : 18593 कांग्रेस – प्रिया दत्त :10530 पूनम महाजन 8063 मतांनी पुढे
लोकसभा निकाल: पालघर लोकसभा मतदारसंघात बळीराम जाधव ३१३० मतानी आघाडीवर
#Aurangabad_Loksabha #Mahanayak_Online
इम्तियाज जलील आघाडीवर
#Naded : अशोक चव्हाण आघाडीवर
http://www.mahanayakonline.com/2019/05/23/loksabha-2019-live-coverage-counting/
#Maharashtra :00 /48
#NDA :२१ #UPA : 13 #Other : 00
महाराष्ट्र
भाजप : 21 /शिवसेना : 19 /काँग्रेस : 1 /राष्ट्रवादी काँग्रेस : 6/इतर  :01
#India 00/543
#NDA : 325 /543 #UPA :109/543 #Other :99/543
#Leading #Star_Candidate
#Rahul_Gandhi : Leading :Waynad, Keral
#Faruqe_Abdulla : Leading , Shrinagar
#Amit_Shaha : Leading : Gandhi Nagar

आपलं सरकार

Click to listen highlighted text!