Malegaon bomb Blast Case: आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा उपस्थित राहण्याचे आदेश

Advertisements
Advertisements
Spread the love

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित रहावे, असे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने दिले आहे. आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा समावेश आहे. प्रकृती अस्वास्थाचे कारण सांगून सध्या त्या जामिनावर असून भोपाळ मधून भाजपकडून निवडणूक लढवीत आहेत.

Advertisements

आपलं सरकार