It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

News Updates : गल्ली ते दिल्ली , महत्वाच्या बातम्या , एक नजर

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

1. बासीरहाटः आत्तापर्यंतच्या निकालपूर्व चाचण्यांमध्ये केवळ भाजपला ३०० जागा मिळतील, असा अंदाज आहे; एनडीएचा आकडा आणखी मोठा असेल, काँग्रेसनं पराभव मान्य केलाय – पंतप्रधान नरेंद्र मोदी

2. भाजप स्वबळावर ३०० हून अधिक जागा जिंकणार, अमित शहांचा विश्वास

Advertisements


Advertisements

3. दिल्लीः भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक कार्यक्रमांदरम्यानच्या सुरक्षेत वाढ; सूत्रांची माहिती

4. मद्रासः दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेता कमल हसन मद्रास उच्च न्यायालयात

5. जालना: बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथे तरुणाचा निर्घृण खून, संतोष हनुमान कुरधने (वय २२) असे मृताचे नाव

6. सत्तेच्या नशेत असलेल्या ममता बॅनर्जी लोकशाहीचा गळा घोटत आहेत : नरेंद्र मोदी

7. औरंगाबाद: जिल्हा परिषदेत 5 हजारांची लाच घेताना समाजकल्याण अधिकारी महिलेस रंगेहाथ पकडले.

8. माध्यमिक उच्च शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने यांच्या मुलाचे निधन, लग्नानंतर अवघ्या १७-१८ दिवसांत कुटुंबावर शोककळा.

9. औरंगाबाद: बीड बायपासवर कारच्या धडकेने दुचाकीस्वार पंधरा वर्षीय मुलगा ठार. त्याचा नातेवाईक मुलगा जखमी

10. उत्तर प्रदेशः ममता बॅनर्जी यांची विचारसरणी तालिबान्यांसारखी; मंत्री श्रीकांत शर्मा यांचे वादग्रस्त विधान

11. पुणेः पोलीस कॉन्स्टेबलने लाच दिली नाही, यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील दोन प्रशिक्षकांची पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा कायम

12. नागपूरः कलकत्ता येथे अमित शहा यांच्या प्रचार रैलीदरम्यान झालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ येथील संविधान चौकात ममता बॅनर्जी यांच्या पुतळ्याचे दहन

13. सोलापूर : विडी घरकुल येथील प्रवलीका सोनी खून प्रकरणी चार आरोपींना जन्मठेप. तर इतर चार आरोपीना 5 वर्षे सक्त कारावास, जिल्हा न्यायालयाचा निकाल.

14. दिल्लीः काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गोंधळ; योगी आदित्यनाथ यांना अजय सिंह बिश्त म्हटल्याप्रकरणी तरुणाची घोषणाबाजी

15. दिल्लीः दोन भावांनी बहिणीवर अॅसिड फेकल्याप्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

दिल्लीः व्हिडिओकॉन कर्जप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची आज पुन्हा ईडीकडून कसून चौकशी

16. बीड : आष्टीतजवळ गोलाई वळण स्त्यावर कंटेनर उलटून चालक कल्याण विठ्ठल गायकवाड यांचा जागीच मृत्यू.

17. सोलापूर : राहत अभियानाअंतर्गत माल पुरवितो असे सांगून 10 लाख 88 हजाराची फसवणूक, तिघांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

विविधा