It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

मान्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार. सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडेल. महाराष्ट्रात मान्सून लांबवणीवर पडण्याची शक्यता, स्कायमेट या खासगी संस्थेचा अंदाज

जेट एअरवेज भीषण संकटात, सकाळी सीएफओच्या राजीनाम्यानंतर सायंकाळी सीईओ विनय दुबे यांचाही राजीनामा

Advertisements


Advertisements

लखनऊः पंतप्रधान मोदींचं राजकारण संपुष्टात आलंय, आरएसएसनेही साथ सोडली: बसपा अध्यक्षा मायावती

मुंबईः वैद्यकिय विद्यार्थांना पर्याय भरण्यासाठी २५ मे पर्यंत मुदत वाढ

नागपूरमधील इम्प्रेस मॉलवर ईडीकडून जप्तीची कारवाई, ४८३ कोटींचा इम्प्रेस मॉल जप्त

हिंदू दहशतवादी या वादग्रस्त विधानाप्रकरणी कमल हासनविरोधात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात तक्रार दाखल

अकोले : अकोले-संगमनेर रस्त्यावर प्रवासी जीप व कारची समोरासमोर धडक, १५ प्रवासी जखमी

नेपाळच्या तरुणीवर दिल्लीत सामुहिक बलात्कार

बारामतीः डोक्यात दगड घालून आईने केली पोटच्या मुलीची हत्या

काशी माझ्यासाठी प्रेरणास्थान; वाराणसीच्या जनतेसाठी पंतप्रधानांचा संदेश

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज मध्यप्रदेश दौऱ्यावर,नीरमुच,खांडवा आणि तराणा येथे घेणार प्रचारसभा

बलियाः माझी एकच जात आहे ती म्हणजे गरिबी, म्हणूनच गरिबीविरोधात मी उठाव करत आहे. – पंतप्रधान मोदी

विरोधी पक्ष जातीच्या नावावर मतं मागत आहेतः योगी आदित्यनाथ

भाजपला या लोकसभा निवडणूकीत २०१४पेक्षा जास्त मते मिळतीलः राजनाथ सिंह यांचा दावा

औरंगाबाद चिकलठाणा परिसरातील गॅरेजला भीषण आग, गॅरेजमधील 12 वाहने जळून खाक, आगीत लाखो रुपयांचे नुकसान, कुठलीही जीवितहानी नाही

औरंगाबादः नवीन कारनं भरलेल्या कंटेनरचा महावितरणाच्या ११ के.व्ही. वीज वाहिनी स्पर्श, लाईन ट्रीप झाल्यामुळं मोठी दुर्घटना टळली

औरंगाबादः सुट्टी मंजूर करून घेण्यासाठी एसटी ड्रायव्हरनं बस आगारात रूग्णवाहिकेतून आणला भावाचा मृतदेह

मराठा आरक्षण : वैद्यकीय प्रवेशातील तांत्रिक अडचणी लवकरच दूर करु : गिरीश महाजन

मराठा आरक्षणासाठी वैद्यकीय विद्यार्थांचा आंदोलन मागे घेण्यास नकार

औरंगाबाद: धावत्या रेल्वतून उतरणारी महिला थोडक्यात बचावली, घटना सीसीटीव्हीत कैद

इंजिनिअर पतीने डोक्यावर शेंडी ठेवल्याने  एमबीए पत्नीने घटस्फोट मागण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमधील हि बातमी चर्चेचा विषय झाली आहे.

विविधा