It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

राजस्थानमधील अलवर प्रकरणाच्या सामूहिक अत्याचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर , अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

राजस्थानमधील अलवर येथे पतीसमोर महिलेवर सामुहिक बलात्कार करत त्याचा व्हिडीओ तयार करण्यात आला. शिवाय, तो व्हायरल देखील केला गेला. पण, निवडणुकीच्या काळात हे सारं प्रकरण दाबून ठेवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक देखील केली. पण, या प्रकरणामध्ये आता धक्कादायक गोष्ट घडली असून बलात्काराचा व्हिडीओ आता फेकबुकवर अपलोड करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्ह दाखल केला असून त्याचा शोध देखील सुरू केला आहे.

राजस्थानमधील अलवर येथे सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार ७  मे रोजी उघडकीस आला होता. पाच नराधमांनी मिळून एका महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार केला. ही धक्कादायक घटना एवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही. या घटनेची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी चार दिवस टाळाटाळ केली. पोलिसांनी निवडणुकीच्या कामाचे कारण सांगत ही संपूर्ण घटना दाबून टाकली होती.

Advertisements


Advertisements

या प्रकरणावरून लोकसभा निवडणुकीत राजकारणही चालू आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रश्नावर जाहीरसभामधून चर्चा करीत असून बसपा नेत्या मायावती त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत मोदींवर टीका करीत आहेत या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणे चिंताजनक आहे.

विविधा