It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

1. शोपियानमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत दोन दशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ठार झालेले दोन्ही दहशतवादी लश्कर ए तोयबा या संघटनेशी संबंधित होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

2. मुंबई: शरद पवार आज  बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर; शेतकरी, दुष्काळी जनतेशी साधणार संवाद, चारा छावण्यांनाही देणार भेट

Advertisements


Advertisements

3. मोदी पश्चिम बंगालमध्ये समांतर सरकार चालवत आहेत- ममता बॅनर्जी

4. यूपीः कोणताही देश दुबळ्या सरकारमुळे शक्तीशाली बनत नाहीः पंतप्रधान नरेंद्र मोदी.

5. काँग्रेसचा विजय निश्चित; राहुल गांधींचा विश्वास

6. मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांमधील २० नगरसेवकांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार; राज्य निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी

7. अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथे दोन तरुणांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

8. जलगाव: माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी स्नेहजा प्रेमानंद रूपवते यांचं अपघाती निधन

9. जळगाव : चोपडा-शिरपूर रस्त्यावर ट्रॉली आणि कारचा भीषण अपघात, तीघांचा मृत्यू, एक गंभीर, चालक फरार

10. बिहारः आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी बेगुसराय मतदारसंघातील उमेदवार गिरीराज सिंह यांना निवडणूक आयोगाची नोटीस

11. कोल्हापूरः सूरज साखरे गँगवर मोक्काची कारवाई

12. औरंगाबाद: जुन्या भांडणावरुन चुलत बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरुन खून केल्याप्रकरणात आरोपी सचिन दशरथ शेळके याला रविवारी अटक व गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी

13. ओडिशाः फनी चक्रीवादळामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, मुख्यमंत्री मदत निधीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे आवाहन

14. राजस्थानमध्ये होणाऱ्या अत्याचाराप्रकरणी गृहमंत्रीपदाचा कार्यभार असणार राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजीनामा द्यावा; केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांची मागणी

15. मुंबईः वैद्यकीय प्रवेशाबाबत आंदोलन करणाऱ्या मराठा समुदायातील विद्यार्थ्यांना आझाद मैदानाजवळ पोलिसांकडून अटक

16. केंद्र सरकारच्या प्रस्तावित वन कायद्याच्या विरोधात ४ जून रोजी श्रमजीवी संघटनेचा सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा

17. आंध्र प्रदेश : कुर्नुल जिल्ह्यात खासगी बस आणि जीपची टक्कर होऊन अपघात; १३ ठार

18. अहमदनगरः नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील शशिकांत सुखदेव चोभे (वय ३५) या तरुण शेतकऱ्याची दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्या

विविधा