Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: May 11, 2019

SC ST Reservation : कर्नाटक सरकारने लागू केलेले बढतीतील आरक्षण कायम, गुणवत्तेच्या निकषाला आरक्षण पोषकच

अनुसूचित जाती जमातींना मिळणारे आरक्षण हे गुणवत्तेच्या निकषांच्या विरोधात नसून गुणवत्तेच्या निकषाला पोषकच आहे असं मत सर्वोच्च…

Aurangabad : हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून सख्ख्या चुलत भावाचा भोसकून खून

भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून सख्ख्या चुलत भावांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि त्यातील…

आजारी असताना इलेक्शन ड्युटी केल्याने महिला कर्मचार-याचा मृत्यू झाल्याची कुटुंबियांची तक्रार

मंत्रालयाच्या सांस्कृतिक विभागातील कर्मचारी प्रिती अत्राम-धुर्वे यांचा आज मृत्यू झाला. आजारी असतानाही बळजबरीने लोकसभा निवडणुकीचं…

मोदींचा नवा चित्रपट येतोय, ‘फेकू नंबर १’ , ‘ना राम, ना रोजगार : सिद्दू यांची मोदींवर टीका

‘मोदी नव्या नवरीसारखे आहेत. जे काम कमी करतात, पण बांगड्याच जास्त वाजवतात. मोदी सरकारमध्ये अगदी…

प्रियांका गांधी माणुसकी , ब्रेन ट्यूमरने आजारी मुलीला दिले स्वतःचे विमान !!

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी प्रचाराची दंगल सुरू असतानाच एका आजारी मुलीच्या मदतीसाठी धावून…

पंढरपुरात बडव्यांनी केली स्वतंत्र विठ्ठल मंदिराची प्रतिष्ठापना , रुक्मिणीमातेचे मंदिरही उभारले

पंढरपुरातीळ समस्त बडवे समाजाने पंढरपुरात विठ्ठलाचे स्वतंत्र मंदिर उभारले असून या मंदिरात  पांडुरंगाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाही करण्यात आली आहे. पांडुरंग कृष्णाजी बडवे…

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर , महत्वाच्या बातम्या, सहाव्या टप्प्यात ५९ जागा  जागांसाठी उद्या मतदान

उद्या दिनांक १२ रोजी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या  टप्प्यात  ५९ जागा  जागांसाठी मतदान होत असून त्यात  बिहार (८) हरयाणा (१०)…

Loksabha 2019 : यावेळी २८२ नव्हे भाजप ३३७ जागा जिंकेल : अमित शहा यांची भविष्यवाणी

लोकसभेच्या सहाव्या टप्प्याचा प्रचार आज संपला असून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपा किती…

Maratha Reservation : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश : मराठा विद्यार्थ्यांच्या शुल्काची फरकाची रक्कम शासन भरणार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्याने प्राधान्यक्रम देऊन…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!