Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…

Spread the love

पाकिस्तानच्या हद्दीतून आज चुकीच्या मार्गाने भारतीय हद्दीत विमान दाखल झाल्याने भारतीय हवाई दलाने तत्काळ कारवाईचे पाऊल उचलत हे विमान जयपूर विमानतळावर उतरवण्यास भाग पाडले.

दरम्यान, हे विमान पाकिस्तानचे असल्याचे वृत्त काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दाखवले होते. त्याचा इन्कार करत हे मालवाहू विमान जॉर्जियाचे असल्याचे व कराचीतून दिल्लीला येत होते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हे विमान निर्धारित हवाईमार्गाऐवजी चुकीच्या मार्गाने का आणण्यात आले, याबाबत पायलटची कसून चौकशी सुरू आहे.

2 thoughts on “भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…

Comments are closed.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!