It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

१. नवी दिल्ली – अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार

२. चौकीदार चोर है , हे ‘आप’च्या कार्यालयात ऐकायला येणार नाही. ‘आप’चे भाजपसोबत संगनमत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा आरोप

Advertisements


Advertisements

३. दिल्लीः जीएसटीतून छोट्या दुकानदारांना संपवण्याचा मोदींचा घाट, राहुल गांधींचा आरोप

४. मध्य प्रदेशः सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न भाजपच्या तक्रारीवरून कम्प्युटर बाबाला निवडणूक आयोगाची नोटीसडी कंपनीचा सूत्रधार फजलू रेहमानला अटक, ठाणे खंडणीविरोधी पथकाने साबरमती तुरुंगातून घेतलं ताब्यात. २००५मध्ये राकेशी शेट्टीची हत्या केली होती

५. अहमदनगरः नगर-औरंगाबाद महामार्गावर नगर तालुक्यातील जेऊर येथे वाहन उलटून एक महिला ठार; तीन जण जखमी

६. मुंबईः बलात्काराचा आरोप असलेल्या अभिनेता करण ओबेरॉयची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

७. पिंपरीः मुलांना आणि पत्नीला उपाशी ठेवत मारहाण करून पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून

८. भोपाळः लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे प्रचारासाठी कोणताही ठोस मुद्दा नाही. त्यामुळे केवळ टीका करण्याचे काम ते करताहेत; निर्मला सीतारामन यांची टीका

९. रक्षा आणि अन्य विषयांवर काँग्रेसने राजकारण केले. राजकारणात मतभेद असू शकतात. मात्र, मनभेद आणि दुष्प्रचार व्हायला नको – नितीन गडकरी

१०. दिल्लीः राहुल गांधी यांच्या राष्ट्रीयत्वावर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

११. बंकुराः पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा ममता बॅनर्जी यांना अभिमान – पंतप्रधान मोदी