It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या …

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

1. निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट

2. व्हीव्हीपॅटबाबतची २१ पक्षांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Advertisements


Advertisements

3. प्रियंकांना २३ मे रोजी कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन हे समजेल : अमित शाह

4. नरेंद्र मोदी यांच्यासारखा खोटारडा पंतप्रधान मी आजवर पाहिला नाही. : ममता बॅनर्जी

5. दिग्विजसिंग यांच्यासाठी बहुचर्चित साधू कॉम्प्युटर बाबा यांची ७०० साधूंची फौज

6. मतदारांनी संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये : प्रकाश आंबेडकर

7. मोदींना मानसिक उपचाराची गरज असल्याची भूपेश बघेल यांची टीका

8. मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उद्या वर्षा बंगल्यावर बैठक

9. यवतमाळ आणि सोलापूर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या

10. दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून महाराष्ट्राला २१६० कोटींची अर्थी मदत : मुख्यमंत्री

11. जेष्ठ नाट्य लेखक आणि रंगकर्मी वामन तावडे यांचे निधन, ते ६९ वर्षांचे होते

12. कर्नल अरविंद जोगळेकर (निवृत्त) यांचे राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन, ते ७८ वर्षांचे होते

13. झारखंडः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा धनबादमध्ये रोड शो

14. पुणेः कार्ला येथील एकविरा देवीचा कळस चोरल्या प्रकरणी दोन जणांना अटक

15. आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल ९६.१२ टक्के,  तर  दहावीचा निकाल जाहीर; ९८.५४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

16. सीएसएमटी हिमालय ब्रिज दुर्घटना प्रकरण: मुख्य अभियंता (उड्डाणपूल) शीतलाप्रसाद कोरी यांना १० मेपर्यंत पोलीस कोठडी

17. मुंबई: आंतरजातीय विवाहास पालकांनी परवानगी न दिल्याने १९ वर्षीय प्रियांका शेटे हिची हायकोर्टात धाव

18. औरंगाबाद: खुलताबादेत एक गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसं जप्त, तिघांविरुध्द गुन्हा दाखल

19. कोलकाता – पश्चिम बंगालमधील भाजपा नेते हिमांता विश्वा शर्मा आणि दिलीप घोष यांच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला, टीएमसीने हल्ला केल्याचा भाजपाचा आरोप

20. मुंबईत नवऱ्याने  व्हाट्सअप वरून  दिला तिहेरी तलाक, ४ वर्षाच्या मुलासाह पत्नी बेघर