Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : दुपारच्या महत्वाच्या बातम्या : एक नजर : गल्ली ते दिल्ली

Spread the love

Current _News_Updates मिळविण्यासाठी

9421671520 या नंबरवर ” News आणि आपले नाव” लिहून

WhatsApp करा.

>> भाजपचा प्रचार करणाऱ्या कुत्र्याला आणि त्याच्या मालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात …

1. राफेल करार: १४ डिसेंबरच्या निर्णयाविरुद्धच्या फेरविचार याचिकेवर सुप्रीम कोर्टाने केंद्राकडून ४ आठवड्यांमध्ये मागवले स्पष्टीकरण. पुढील सुनावणी ६ मे रोजी.
2. राफेल करारप्रकरणी कोर्टाच्या हवाल्याने ‘चौकीदार चौर है’ अशा केलेल्या वक्तव्याबाबत राहुल गांधींनी मागितली सर्वोच्च न्यायालयाची माफी
3. आचारसंहिता भंग: काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांच्या याचिकेवर सुनावणी. सुप्रीम कोर्टाची ECला नोटीस. पुढील सुनावणी २ मे रोजी.
4. नवी दिल्ली: आचारसंहिता उल्लंघन तक्रारीसंबंधी निवडणूक आयोगाची बैठक सुरू
5. केंद्रशासित प्रदेशाच्या दैनंदिन कारभारात हस्तक्षेप करण्याचे अधिकार पुद्दूचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना नाहीत: मद्रास हायकोर्ट
6. ऋषी कपूर कॅन्सरमुक्त; दिग्दर्शक राहुल रवैल यांची माहिती
7. भोपाळ – निवडणूक ड्युटीवर असताना ३ सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू
8. नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्त्वाबाबत सुब्रमण्यम स्वामी यांची तक्रार, केंद्रीय गृहमंत्रालयाची राहुल गांधींना नोटीस, 15 दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश. राहुल गांधींच्या नोटिसीमागे राजकीय हेतू नाही, राजनाथ सिंहांचे स्पष्टीकरण
9. . राष्ट्रवादीचे आमदार हणुमंत डोळस यांचं निधन. शरद पवार यांचा दुष्काळी दौरा रद्द.

10. साध्वी प्रज्ञा सिंहकडून दिग्विजय सिंह पराभूत झाल्यास जिवंत समाधी घेईन अशी, प्रतिज्ञा पंचायती श्रीनिरंजनी आखाढा महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज यांनी घेतली आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!