Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: April 26, 2019

राज ठाकरे यांच्या भाषणाने त्रस्त भाजप राज यांना आडव्या हाताने घेण्याच्या पवित्र्यात !!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जोरदार भाषणांनी सत्ताधारी भाजप , नरेंद्र मोदी, अमित शहा,…

धक्कादायक : प्रज्ञासिंग पाठोपाठ आणखी एक दहशतवादाचा आरोपी विश्र्व हिंदू परिषदेच्या तिकिटावर !!

धक्कादायक वक्तव्य “कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला कुठेही मृत्यू आल्यास त्यांना शहीद म्हणता येत नाही. केवळ स्वातंत्र्य…

मोदींना येणे आहे, देणे कोणाचेही नाही !! शपथपत्रात पत्नीचा फक्त नामोल्लेख

पंतप्रधानांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या पत्नी म्हणून जशोदा बेन यांचा उल्लेख करण्यात आलाय. मात्र इतर कुठलीही माहिती…

काॅंग्रेसला मतदान केले म्हणून ‘त्याने’ पत्नीला पाजले अॅसीड

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीशी संबंधित हिंसाचाराची एक घटना समोर आली आहे. मुर्शिदाबाद येथे एका व्यक्तीने पत्नीने…

INS Vikrmadity : आग लागून झालेल्या दुर्घटनेत नौदल अधिका-याचा मृत्यू

आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू नौकेवर आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका नौदल अधिकाऱ्याला प्राणास मुकावे लागले…

आसारामपूत्र साई, बलात्कार प्रकरणी दोषी, ३० एप्रिलला शिक्षेची सुनावणी

बलात्कार प्रकरणातील आरोपी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला आज सूरत सत्र…

देश सत्तेच्या बाजूने उभा आहे , सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नव्हे : नरेंद्र मोदी

देशात सत्ताविरोधी नव्हे, तर सत्तेच्या बाजूनं वातावरण आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांशी बोलताना…

राहुल गांधींची दिलगिरी : विमान नादुरुस्त झाल्याने दिल्लीला परतावे लागले , सर्व सभांना उशीर ….

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाच्या इंजिनात आज सकाळी पाटणाकडे जाताना बिघाड झाला. त्यामुळं राहुल यांना…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!