Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

व्हिडीओ बघा आणि सापडला तर पहा : सांगली : आरोपी संतोष उर्फ अमर जयराम आटपाडकर पोलिसांच्या हाताला हिसका देऊन बेडीसह झाला पसार

Spread the love

फरार आरोपी विषयी पोलिसांनी दिलेली माहिती….

⏩ पोलीस ठाणे: कवठे महांकाळ पोलीस ठाणे जिल्हा सांगली
⏩ घटना तारीख आणि वेळ : 5/4/2018
⏩ हकीकत: कवठेमहाकाळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 81/19 कलम 395,397,341,34 मधील ताब्यातील आरोपी संतोष उर्फ अमर जयराम आटपाडकर वय 28 वर्षे राहणार पिंपळवाडी तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली याला आज रोजी 18. 25 वा वाजता वैद्यकीय चाचणी शासकीय हॉस्पिटल कवठेमहांकाळ येथून पूर्ण करून घेऊन जात असताना हाताला हिसडा मारून बेडी सह पळून गेला आहे .
⏩ पूर्वीचे दाखल गुन्हे:
1) कवठे महांकाळ पोलीस ठाणे 81/19 कलम 395,397,341
2) कवठे महांकाळ पोलीस ठाणे गु.र.न 303/18 कलम आर्म एक्ट 3/25
3) कवठेमंहा काळ पोलीस ठाणे गु र न 212/18 कलम 307,120 ब , आर्म ऍक्ट 3,25,27
4) कवठेमहांकाळ पोलिस ठाणे गु र न 176/16 कलम 302,34
5) कवठेमंहाकाळ पोलीस ठाणे गु र न 123/16 कलम 324,341,504,506
6) सांगोला पोलीस ठाणे जिल्हा सोलापूर गु र न 605 /18 कलम 302,201,34,120ब

नमूद आरोपी मिळून आल्यास खालील पत्त्यावर संपर्क करावा
1) पोलीस नियंत्रण कक्ष सांगली 0233- 2672100

2)स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली 0233-2672850

3)पोलीस निरीक्षक श्री श्रीकांत पिंगळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली 9923014777

4)कवठे महांकाळ पोलीस ठाणे :
02341-222033

5) पोलीस निरीक्षक श्री आप्पासाहेब कोळी 9821963720

6) श्री संतोष डोके गुंडा विरोधी पथक सांगली 9011271999

6) श्री विशाल पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली 9309557711

7) अमित कुमार पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक कवठे महांकाळ पोलीस ठाणे 8275841440

आपलं सरकार

Click to listen highlighted text!