Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates :गल्ली ते दिल्ली : एक नजर : दुपारपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या

Spread the love

१. लोकसभा निवडणूक २०१९ : दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

२. कोरेगाव भीमा, औरंगाबाद दंगल, मराठा आरक्षण यासारख्या विविध आंदोलकांना नोटीस, निवडणूक काळासाठी 100 पेक्षा अधिक जणांना नोटिसा

३. औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नॅककडून मुल्यांकन जाहीर; विद्यापीठाचा ‘अ’ दर्जा कायम

४. नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 31 उमेदवारांची यादी जाहीर; यादीत राजस्थानमधील 19 आणि गुजरात व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 6 उमेदवारांची नावे.

५. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अमित शहा उद्या भरणार उमेदवारी अर्ज

६. मुंबई – लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री राज्यात घेणार 98 सभा, प्रत्येक मतदारसंघात घेणार किमान दोन सभा

७. नवी दिल्ली – इटावा येथील भाजपा खासदार अशोक कुमार देवरे यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीत केला काँग्रेसमध्ये प्रवेश

८. काँग्रेसकडून पुण्याचा उमेदवार आज निश्चित होण्याची शक्यता; काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक सुरू

९. Lok Sabha Election 2019 : भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद वाराणसीमध्ये मोदींविरोधात लढणार

१०. मुंबई: ‘पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाला स्थगिती द्या, मुंबई उच्च न्यायालयात याचिका

११. पुणे : आध्यात्मिक गुरू डॉ. प. वि. वर्तक यांचे निधन; आज दुपारी चारच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरापासून निघणार अंत्ययात्रा

१२. औरंगाबाद: राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत मराठवाड्यातील पात्र १२ हजार पदवीधरांना मेगा भरतीत नोकरी द्या; मराठवाडा जनता विकास परिषदेची मागणी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!