Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Update : नामदेव ढसाळ यांच्या पॅंथरचा पाठिंबा शिवसेनेला – मल्लिका अमरशेख

Spread the love

#News_updates
दलित पँथरचा शिवसेनेला पाठिंबा, पक्षाच्या अध्यक्षा आणि दिवंगत नेते नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला ‘मातोश्री’वर, भीमशक्ती-शिवशक्ती यांचे ऋणानुबंध, शिवसेनेसाठी प्रचारही करणार, मल्लिका अमर शेख यांची माहिती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!