It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

क्रिकेटपटू गौतम गंभीर आता खेळणार भाजपाच्या “पिच” वर…

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने केद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गौतम गंभीरला भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनला प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे प्रतिपादन गौतम गंभीर  यांनी केले आहे.

Advertisements


Advertisements

भाजपकडून गौतम गंभीर लोकसभेचे तिकीट मिळणार का?, असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यानंतर, जेटली म्हणाले, कोणत्या जागेवरून कोणाला तिकीट द्यायचे हा निर्णय पक्षाची निवडणूक समिती घेईल. सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सॅम पित्रोदा यांच्यावरही जेटली यांनी यावेळी टीका केली.