Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Jammu & Kashmir : सीआरपीएफ च्या जवानांचा आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार , तिघेही ठार

छायाचित्र प्रतिकात्मक

Spread the love

जम्मू-कश्मीरच्या उधमपुर मध्ये  सीआरपीएफ जवानाने आपल्या तीन साथीदारांवर गोळीबार करून स्वतःवरही गोळी झाडली असल्याचे वृत्त आहे.  या  गोळीबारात तीनही जवानांचा मृत्यू झाला असून त्यांच्यावर गोळीबार केलेला जवान  गंभीर  आहे . उधमपुर येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचा रकरण्यात येत आहेत.

सांगण्यात येते किया जवानांचा आपल्या सहकाऱ्यांसोबत काही विषयावरून बट्टल बालियान गावात वाद विवाद झाला होता . हे चारही जवान सीआरपीएफ की 187 बटालियन कंपनीचे आहेत .  मृत जवानांमध्ये हेड कॉन्स्टेबल पोखरमल, हेड कॉन्स्टेबल जोगिंदर सिंह आणि  हेड कॉन्स्टेबल उम्मेद सिंह यांचा समावेश आहे . तर त्यांच्यावरगोळीबारकरणाऱ्याजवानांचेनाव कांस्टेबल अजीत सिंह असे असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!