Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IPL 2019 : आयपीएलचे संपूर्ण वेळा पत्रक जाहीर , २३ मार्चपासून धमाका

Spread the love

बीसीसीआयने आयपीएलच्या बाराव्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 23 मार्चपासून 12 व्या पर्वातील सामन्यांना सुरुवात होणार आहे. आयपीएल 2019 चा सलामीचा सामना गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघांमध्ये होणार आहे. चेन्नईत शनिवारी 23 मार्चला हा सामना खेळवण्यात येईल.

‘आयपीएल 12’ च्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक 19 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले होते. मार्च महिन्याच्या सुरुवातील लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांच्या तारखा लक्षात घेऊन आयपीएलच्या उर्वरीत एक महिन्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

साखळी फेरीतील सामन्यांचे वेळापत्रक दिनांक : परस्पर संघ : सामन्याचे ठिकाण 23 मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : चेन्नई 24 मार्च : 1) कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद : कोलकाता आणि 2) मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स : मुंबई 25 मार्च : राजस्थान रॉयल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब : जयपूर 26 मार्च : दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स : दिल्ली 27 मार्च : कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब : कोलकाता 28 मार्च : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. मुंबई इंडियन्स : बंगळुरू 29 मार्च : सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स : हैदराबाद 30 मार्च : 1) किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स : मोहाली आणि 2) दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स : दिल्ली 31 मार्च : 1) सनराइझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : हैदराबाद आणि 2) चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स : चेन्नई 1 एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्स : मोहाली 2 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : जयपूर 3 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स : मुंबई 4 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. सनराइझर्स हैदराबाद : दिल्ली 5 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. कोलकाता नाईट रायडर्स : बंगळुरू 6 एप्रिल : 1) चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब : चेन्नई आणि 2) सनराइझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स : हैदराबाद 7) एप्रिल : 1) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. दिल्ली कॅपिटल्स : बंगळुरू आणि 2) राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट राइडर्स : जयपूर 8 एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. सनराइझर्स हैदराबाद : मोहाली 9 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट राइडर्स : चेन्नई 10 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब : मुंबई 11 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स : जयपूर 12 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स : कोलकाता 13 एप्रिल : 1) मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स : मुंबई आणि 2) किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : मोहाली 14 एप्रिल : 1) कोलकाता नाईट राइडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स : कोलकाता आणि 2) सनराइझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स : हैदराबाद 15 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : मुंबई 16 एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स : मोहाली 17 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स : हैदराबाद 18 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स : दिल्ली 19 एप्रिल : कोलकाता नाइट राइडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : कोलकाता 20 एप्रिल : 1) राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स : जयपूर आणि 2) दिल्ली कॅपिटल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब : दिल्ली 21 एप्रिल : 1) सनराइझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट राइडर्स : हैदराबाद आणि 2) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. चेन्नई सुपर किंग्स : बंगळुरू 22 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स : जयपूर 23 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. सनराइझर्स हैदराबाद : चेन्नई 24 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. किंग्स इलेव्हन पंजाब : बंगळुरू 25 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. राजस्थान रॉयल्स : कोलकाता 26 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स : चेन्नई 27 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. सनराइझर्स हैदराबाद : जयपूर 28 एप्रिल : 1) दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : दिल्ली आणि 2) कोलकाता नाईट राइडर्स वि. मुंबई इंडियन्स : कोलकाता 29 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. किंग्स इलेव्हन पंजाब : हैदराबाद 30 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. राजस्थान रॉयल्स : बंगळुरू 1 मे : चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स : चेन्नई 2 मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद : मुंबई 3 मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाईट राइडर्स : मोहाली 4 मे : 1) दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स : दिल्ली आणि 2) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वि. सनराइझर्स हैदराबाद : बंगळुरू 5 मे : 1) किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स : मोहाली आणि 2) मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स : मुंबई

आपलं सरकार

Click to listen highlighted text!