Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

Spread the love

डॉ. प्रमोद सावंत यांचा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ विधी

काँग्रेस पक्षाने आपली पाचवी यादी जाहीर केली असून या यादीत ५६ जागांचा समावेश आहे.यामध्ये आंध्र प्रदेशातील २१ जागांसह आसाममधील ५, ओरिसामधील ६, तेलंगणातील ८, उत्तरप्रदेशातील ३, पश्चिमबंगालमधील११, आणि लक्षद्वीपमधील एका जागेचा समावेश आहे.

लंडन कोर्टाकडून निरव मोदीविरुद्ध अटक वॉरंट जारी, पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला अटक होणार, 25 मार्च रोजी लंडन कोर्टात नीरव मोदीला हजर करणार, सूत्रांची माहिती

लोकसभा निवडणुकीसाठी आयकर विभाग सज्ज, अवैध व्यवहार आणि काळ्या पैशावर ठेवणार नजर

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर नागपूरच्या उमेदवारीबद्दल काय निर्णय घेतात याच्या घोषणेकडे लक्ष लागलेलं असताना एमआयएमचे स्थानिक नेते शकील पटेल यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

कलाहंडी – बेरोजगारीविरुद्ध आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांचा लाठीचार्ज, दोघांचा मृत्यू

राज्यातील डाव्या, पुरोगामी पक्षांची शुक्रवारी ‘श्रमिक जनेतचा जाहीरनामा परिषद’

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर अनंतात विलीन; लष्करी इतमामात झाले अंत्यसंस्कार

रेल्वे भरतीत परप्रांतीय घुसतील, त्यावर लक्ष ठेवा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश

सल्ला नाही, पाठिंबा दिला! एअरस्ट्राईकच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास, शरद पवारांकडून सारवासारव

जिल्ह्यात एक आणि राज्यात एक, असं चालणार नाही; मुख्यमंत्र्यांचा विनायक मेटेंना अल्टिमेटम

आठवले, मेटे आणि जानकरांना युतीच्या मेळाव्याचं बोलावणं नाही, चौथ्या आघाडीच्या चर्चांना उधाण

आपलं सरकार

Click to listen highlighted text!