News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : दुपारच्या टॉप १० बातम्या

Advertisements
Spread the love

1. आम्ही हिंदुत्ववादी पक्ष : अमरावतीत शिवसेना – भाजपा युतीचा महामेळावा , आमची युती म्हणजे फेव्हिकॉलचा जोड ,  तोडण्याचा प्रयत्न केला तरी तुटणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2. मजुराला मारहाण करत मानवी विष्ठा खाण्यास पाडले भाग, आरोपी मालक अटकेत

3. न्यूझीलंड: ख्राईस्टचर्च परिसरातील दोन मशिदीत अंदाधुंद गोळीबार; ४९ जणांचा मृत्यू; चौघांना अटक

4. Mumbai CST Bridge Collapse: संध्याकाळपर्यंत जबाबदारी कोणाची हे निश्चित करा- मुख्यमंत्री

5. ऑस्ट्रेलियन दहशतवाद्याने न्यूझीलंडच्या मशिदीत केला गोळीबार

6. सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनेप्रकरणी महापालिका आयुक्त अजॉय महेता यांनी दक्षता विभागाला चौकशी करून २४ तासांत अहवाल सादर करण्याचे दिले आदेश

7. जे जे उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद; मेट्रो सिनेमा आणि पी डिमेलो मार्गावर वाहतूक वळविली

8. नाना पटोले समर्थकांची नागपूर रेल्वे स्टेशनवर मोठया प्रमाणात गर्दी; नाना पटोले यांचे उत्स्फूर्त स्वागत

9. भारतीय हवाई दलाचा  गुरुवारी रात्री पंजाब राज्यातील पाकिस्तान सीमेजवळ युद्धसराव. पाकिस्तानी सैन्याची उडवली झोप .  भारतीय वायुसेनेचा  मोठ्या प्रमाणात सहभाग .

10. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी क्रिकेटपटू श्रीसंतवरील आजीवन बंदी हटवली, सुप्रीम कोर्टाचा श्रीसंतला दिलासा : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे ‘लाइफलाइन’ – श्रीसंत