Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिवसेनेचे ठरले : २३ जणांची नावे पक्की, औरंगाबादेतून चंद्रकांत खैरेच

Spread the love

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची नावं जाहीर करण्याची लगबग सुरु झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ आता शिवसेनेनेही राज्यातील संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. हे 23 संभाव्य उमेदवार शिवसेनेने घोषित केले आहेत.
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार
1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
2) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
4) ठाणे – राजन विचारे
5) कल्याण – श्रीकांत शिंदे
6) पालघर – श्रीनिवास वनगा
7) रायगड – अनंत गिते
8) रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
9) कोल्हापूर – संजय मंडलिक
10) हातकणंगले – धैर्यशिल माने
12) शिर्डी – सदाशिव लोखंडे
13) शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील
14) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
15) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
16) बुलढाणा – प्रतापराव जाधव
17) रामटेक – कृपाल तुमाणे
18) अमरावती- आनंदराव अडसूळ
19) परभणी- संजय जाधव
या उमेदवारांच्या नावावर अजून शिक्कामोर्तब नाही
20) मावळ – श्रीरंग बारणे
21) उस्मानाबाद – रवी गायकवाड
या उमेदवारांवर अजून निर्णय नाही
22) सातारा – पुरुषोत्तम जाधव आणि नरेंद्र पाटील यांच्यात चुरस
23) हिंगोली – हेमंत पाटील आणि जयप्रकाश मुंदडा यांच्यात चुरस

आपलं सरकार

Click to listen highlighted text!