Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान

Spread the love

https://m.facebook.com/story.php?story_fbid=318206088887548&id=219673794876140

नवी दिल्लीः विज्ञान भवनात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

सात दिवसात उमेदवारी अर्जदाखल करण्यास प्रारंभ

२३ मे रोजी मतमोजणी

महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान
१. ११ एप्रिल -०७ जागा 
२. १८ एप्रिल १० जागा
३. २३ एप्रिल १४ जागा
४. २९ एप्रिल १७ जागा

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात ७ जागांसाठी होईल मतदान

#महाराष्ट्रात ४ टप्प्यात होणार मतदान

५ मे रोजी पाचव्या टप्प्यातलं मतदान, १२ मे रोजी सहाव्या टप्प्यातलं मतदान तर १९ मे रोजी अखेरच्या सातव्या टप्प्यातलं मतदान

११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातलं मतदान

१८ एप्रिलला १० जागांसाठी मतदान

२३ एप्रिल १० जागांसाठी मतदान

२९ एप्रिलला १७ जागांसाठी  मतदान

दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिलला

देशात आचारसंहितेचा अंमल सुरू : सुनील अरोडा

एव्हिएम मशीन्स आणि व्हिव्हिपॅटची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

देशभरात सुरक्षितेच्या उपाय योजना करण्यात येत आहे.

परीक्षा, सण आणि शेतीच्या कामांची वेळ विचारात घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम आखण्यात आला आहे 

आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करणार

१८ ते १९ वयोगटातील नवीन मतदारांची संख्या दीड कोटींवरः निवडणूक आयोग

सोशल मीडियावर विशेष लक्ष, फेक न्यूज आक्षेपार्ह मजकुरावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश

सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे

निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डींग

आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी मोबाइल अॅप, तक्रारीच्या १०० मिनिटांच्या आत कारवाई करणार

लोकसभा निवडणुकीसाठी १९५० हेल्पलाइन क्रमांक

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!