It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

Narendra Modi : देश संकटात असताना पंतप्रधान पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत हे लाजिरवाणे : बसपा -सपा आणि काँग्रेसची टीका

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

भारत आणि पाकिस्तानात तणावाची स्थिती असताना आणि देशात हवाई दलाचे पायलट अभिनंदन यांच्या चितेंतेंत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचा आरोप बसपा नेत्या मायावती आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांनी करून मोदींवर टीका केली आहे.

बसपा प्रमुख मायावती यांनी  ट्वीट केले आहे की , ‘अशा वेळी जेंव्हा देश संकटात आहे आणि त्यांच्या नेतृत्वाची देशाला गरज आहे अशा वेळी देशाच्या सुरक्षेवर भर देण्या ऐवजी पंतप्रधान मोदी स्वतःच्या पक्षाची चिंता करतात आणि प्रचाराच्या कामात व्यस्त दिसतात हे केवळ हास्यास्पदच नाही तर देशाच्या भावनांशी ते खेळत आहेत . तर अखिलेश यादव यांनी म्हटले आहे कि, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांनाही मोदी मतांच्या नजरेतून पाहत आहेत.या काळातही ते स्वतःचे,पक्षाचे ब्रॅंडिंग पाहत आहेत, मार्केटिंग करीत आहेत आणि लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी कायम खोटे बोलत फिरत आहेत.

Advertisements


Advertisements

या शिवाय त्यांच्या पक्षाचे नेते एड्युरिअप्पा हवाई हल्ल्यांचा भाजपला फायदा होईल असे वक्तवय करून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

दरम्यान कांग्रेस पक्षाचे  मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनीही  ट्वीट करून मोदींवर टीका करताना म्हटले आहे कि , , “देश जाबांज़, विंग कमांडर अभिन्दन की अविलंब सुरक्षित वापसी को व्याकुल है और प्रधान सेवक सत्ता वापसी के लिए.”  त्यांनी पुढे म्हटले आहे कि , “कांग्रेस ने महत्वपूर्ण सीडब्ल्यूसी  बैठक आणि  रैली केली आहे . संपूर्ण देश देश सैन्यासोबत आहे तर , पर मोदीजी व्हिडीओ  कांफ्रेंसिंग चा विक्रम करण्यात मश्गुल आहेत ”