Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: February 2019

शाळकरी मुलींचा लैंगिक छळ : मुख्याध्यापक फरार

२१ मुलींच्या लैंगिक छळाची तक्रार : सोयगाव तालुक्यातील जरंडी गावातील घटना औरंगाबादमधील सोयगाव तालुक्यात जिल्हा…

वडिलांच्या निधनानंतर १५ दिवसाने त्याचेही निधन…

नोकरीच्या तिसऱ्याच दिवशी कामगाराचा आगीत मृत्यू पुण्यातील मोमीनपुरातील चांदतारा चौक येथील बेस्ट बेकरीला लागलेल्या आगीमुळे…

रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद विदर्भाने पटकावलं

विदर्भ सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक विजेता कर्णधार फैजल फजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने सलग दुसऱ्या…

रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात, कर्जे होणार स्वस्त

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर केंद्राच्या अंतरिम बजेटनंतर आता रिझर्व्ह बँकेने नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला…

सलग दुसऱ्या दिवशीही रॉबर्ट वढेरा यांची चौकशी

 मालमत्ता खरेदी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेला संशय पैशाची अफरातफर केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या महासचिव…

सोशल मीडियासाठी नवे नियम चिंताजनक

भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअपचे भारतातील अस्तित्व धोक्यात…

राज्यात लोकपालचा शोध सुरु : शोध समिती सक्रिय

अण्णा हजारे यांच्या उपोषणानंतर सरकारच्या कामाला गती लोकपाल नियुक्तीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे आठवडाभर उपोषण…

बिटकॉइन चे लाखो ग्राहक हवालदिल

लाखोंची बिटकॉइन गुंतवणूक ‘खड्ड्यात’ जाण्याची भीती कॅनडामधील क्वाड्रिगा-सीएक्स या सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी…

डॉ संध्या पुरेचा यांना मानाची फेलोशिप

ललीत कलेतील योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या डॉ संध्या पुरेचा यांना आज #दिल्ली येथे #राष्ट्रपतीकोविंद यांच्या हस्ते #संगीतनाटकअकादमीची…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!