Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Seoul Peace Prize : पंतप्रधान मोदींनी पुरस्काराची रक्कम नमामि प्रकल्पाला दिली

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना कोरियाच्या वतीनं सेऊल शांतता पुरस्कार ( Seoul Peace Prize) देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मिळालेल्या पुरस्काराची रक्कम त्यांनी नमामि गंगे या प्रकल्पासाठी दान केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!