Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अभिनेत्री आसावरी जोशी काँग्रेसमध्ये

Mumbai : Mumbai Congress President Sanjay Nirupam welcome Bollywood Actress Asawari Joshi as she joins the Congress Party at Rajiv Gandhi Bhavan in Mumbai on Monday. Photo Girish Srivastav/18.02.2019

Spread the love

मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी आता राजकारणाच्या रिंगणात उतरणार आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत आसावरी जोशी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बिग बॉसची विजेती शिल्पा शिंदे हिने काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिच्या पाठोपाठ आता आसावरी जोशी यांनीदेखील काँग्रेसला पसंती दिली आहे. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमुळे आसावरी जोशी हा चेहरा घराघरात पोहोचला. त्यामुळे काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे. या दोघींनाही काँग्रेसकडून तिकीटं मिळते की स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!