Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दिवसभरातील टॉप टेन बातम्या पहा टॉप स्टोरी मध्ये …

Spread the love

#गल्ली ते दिल्ली : एक नजर
#News_Updates

१. उद्यापासून बारावीची परीक्षा : ऑल दि बेस्ट
२. दहशतवाद्यांना मदत देणे बंद करा, डोनाल्ड ट्रम्प यांचा
पाक, चीनला सल्ला
३. अयोध्या खटल्याची सुनावणी २६ फेब्रुवारीला
४. मोदी आणि सौदी राजपुत्राच्या गळाभेटीवर काँग्रेसचा आक्षेप
५. वंचित बहुजन आघाडीचे आता मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन
६. दहशतवादी हल्ला खूप भयानक पण त्यात पाकचा सहभाग नाही :
परवेझ मुशर्रफ
७. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून महाआघाडी : अशोक चव्हाण
८. आगामी पंतप्रधान भाजपा नव्हे तर एनडीए ठरवेल : संजय राऊत
९. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळाले तरच युती : रामदास कदम
१०. उद्धव ठाकरे सरड्यांचे पक्षप्रमुख : निलेश राणे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!