Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

# गल्ली ते दिल्ली : एक नजर : News Updates

Advertisements
Advertisements
Spread the love


१. सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान नवी दिल्लीत दाखल, सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान दिल्लीत; दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर : सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान नवी दिल्लीत; स्वागतासाठी पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी
२. तिहेरी तलाकच्या अध्यादेशाला पुन्हा मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
३. अहमदाबाद मेट्रोच्या नव्या कॉरिडॉर आणि रॅपिड रेल सेवेला मंत्रीमंडळाची मंजूरी
४. पार्थ आणि रोहित निवडणूक लढवणार नाहीत- शरद पवार यांनी केले स्पष्ट
५. पुणेः शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती होणारच होती, युतीला ४५ नाही तर ४८ जागा मिळतीलः शरद पवार
६. मुंबई हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला दिले होते, पाकिस्ताननं काय कारवाई केली ?- निर्मला सीतारामन
७. २३ फेब्रुवारीस शरद पवार आणि अशोक चव्हाण यांची परळीत संयुक्त जाहीर सभा होऊन परिवर्तन यात्रेचा होणार समारोप – धनंजय मुंडे
८. आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव खटला स्थगित करण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळली
९. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध तक्रार देण्यास गेलेल्या युवकाला पांढरकवडा पोलिसांची बेदम मारहाण, मारहाणीनंतर युवकाने घेतले विष
१०. केंद्रीय कर्मचाऱ्यांना १२ टक्के महागाई भत्ता मिळणार; अरुण जेटली यांची घोषणा
११. वाराणसीः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कॅन्सर रुग्णालयाचे उद्घाटन
१२. नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; दोघांमध्ये ४० मिनिटं झाली चर्चा.
१३. जम्मू-काश्मीरः नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
१४. नागपूरः महिला पोलीसाच्या तक्रारीवरुन पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
१५. मुंबईः युतीबद्दल बोलण्यास राज ठाकरेंचा नकार
१६. औरंगाबादः दुचाकी घसरल्याने जालना रोडवर अपघात; एक ठार
१७. नागपूरः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्धाटन
१८ . नाशिक : शहरात खून सत्र सुरूच; पाथर्डी गावात एका युवकाचा धारदार शस्त्राने खून
१९. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध; हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशननं इम्रान खान यांची छायाचित्रं हटवली
२०. मोदी हुकूमशहा , जिंकले तर अखेरची निवडणूक : सुशीलकुमार

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!