#गल्ली ते दिल्ली # News Updates

Advertisements
Advertisements
Spread the love

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा ज्ञानेश विद्या मंदिर औरंगाबाद मधील विद्यार्थ्यांनी काळे कपडे घालून केला निषेध

1. प्रसारमाध्यमांमध्ये ‘दलित’ शब्दाच्या वापरावरील बंदीसंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
2. माओवादी संबंध प्रकरण: सुधा भारद्वाज यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी २७ फेब्रुवारीपर्यंत तहकूब.
3. क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानसोबत खेळू नये; माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग
4. भारती विद्यापीठमध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने जलसंपदा खात्यामधील अधिकाऱ्यांची २८ लाख ८१ हजारांची फसवणूक; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
5. शिवसेना-भाजपच्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीच्या घोषणेनंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची गळाभेट
6. आगामी लोकसभा निवडणुकीत युती ४५ जागांवर विजयी होणार – अमित शहा, भाजप अध्यक्ष
7. लोकसभेसाठी शिवसेना २३ जागा तर भाजप २५ जागा लढवणार
8. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप निम्या-निम्या जागा लढवणार, मित्रपक्षांची चर्चा करणार – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
9. मुंबई विमानतळावर ३.३१ कोटी रुपये किमतीचे सोने जप्त; दोन श्रीलंकन महिला व एका किशोरवयीन मुलाला अटक
10. रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला दिली २८ हजार कोटींची अतंरिम शिलकीची रक्कम
12. मुंबई: मतदानाच्या ४८ तास आधी कोणत्याही राजकीय जाहिराती प्रसारित होऊ देणार नाही; फेसबुकची मुंबई हायकोर्टात ग्वाही
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेसबुकचं भारतात नवं धोरण; अपप्रचार रोखण्यासाठी जाहिरातदारांना ओळख जाहीर करावी लागणार
13. तासिकातत्वावर शिक्षकांच्या मानधनात वाढ करा या विविध मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशन’ची औरंगाबादेत निदर्शने
14. भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद शमीकडून शहीद जवानांच्या कुटुंबाला आर्थिक मदत
15. जळगावः बंदुकीचा धाक दाखवत तीन तरुणांनी लाख रुपयाची रोकड लंपास
16. चित्रपटसृष्टीत पाकिस्तानी कलाकारांना बंदी, ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशनचा निर्णय
17. धुळ्यात १ मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा
18. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा ज्ञानेश विद्या मंदिर औरंगाबाद मधील विद्यार्थ्यांनी काळे कपडे घालून केला निषेध
19. सरकारच्या धोरणांविरोधात २०१७ पासून प्रलंबित वेतन करारासह अन्य मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा औरंगाबादेत तीन दिवसीय संप
20. अकोल्यातील युवतीवर अहमदाबाद येथे नेऊन पाच जणांकडून सामूहिक बलात्कार

Advertisements

आपलं सरकार