#गल्ली ते दिल्ली : देशभर शिवजयंतीची धूम

Advertisements
Advertisements
Spread the love

देशभर शिवजयंतीची धूम

पंतप्रधान, राहुल गांधी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रकाश आंबेडकर आदि मान्यवरांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या असून शिवजयंती निमित्त महाराष्ट्रसह संपूर्ण देशात आणि विदेशातही शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात येत आहे.

Advertisements

शिवजयंती आणि दुपारपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या …
> छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात सर्वात मोठं स्मारक होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
> मराठा मोर्चातील ८० टक्के गुन्हे मागे घेतले आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
> छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अवघे औरंगाबाद शहर शिवमय, सकाळपासून विविध भागातील वाहनफेऱ्या क्रांतिचौकात, शिवप्रेमींच्या गर्दीनं क्रांतीचौक फुलला
> अकोला : शिवजयंतीनिमित्त भारिप-बमसंच्यावतीने मंगळवारी अकोला शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला.
> पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सरकारने सर्जिकल स्ट्राईक करावा – प्रकाश आंबेडकर
> अकोला : शिवसेना-भाजपा युती म्हणजे पाडापाडीला सुरुवात – प्रकाश आंबेडकर
> पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत पोहोचले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पाण्डेय यांच्यासह इतर नेते आणि अधिकाऱ्यांनी केलं स्वागत
> पुण्यात शिवजयंती महोत्सव मिरवणुकीस मोठ्या उत्साहात सुरुवात
> अहमदनगर: शिवजयंतीनिमित्त श्रीपाद छिंदमसह ७० जणांना शहरबंदी
>सोलापूर – पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना 20 लाखाची मदत
> औरंगाबाद : कुंभेफळ – टोनगाव रोडवर सोनाजी नारायण शेजवळ यांचा मृतदेह आढळला; पोलिसांच्या प्राथमिक तपासात खून झाल्याचे निष्पन्न.
> जैश ए मोहम्मदनं आयएसआयच्या मदतीनं हल्ला केला, भारतीय लष्कराची माहिती
> सेना-भाजप युती ‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी: नारायण राणे
>मी भाजपसोबत राहणार नाही, मात्र, टीका करणार नाही, नारायण राणेंचे स्पष्टीकरण
> बीडमधील गेवराई येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमात स्टेज कोसळून पाच जखमी
> बेंगळुरू: एअर शो विमान दुर्घटनेत एका पायलटचा मृत्यू, दोन जखमी

Advertisements
Advertisements

आपलं सरकार