Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to
Spread the love

महाराष्ट्र शासनाचे १० वर्षे मुदतीचे एक हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस. ही विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून होणार. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी होणार.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!