गल्ली ते दिल्ली … महत्वाच्या बातम्या

Advertisements
Advertisements
Spread the love


१. पहिल्यांदा संसदेत आँखों की गुस्ताखियां पाहिली, लोकसभाः मागील पाच वर्षांत आमच्या सरकारनं २०३ विधेयक संसदेत मंजूर केले , लोकसभाः आंतरराष्ट्रीय पातळीवर आता आंबेडकर आणि महात्मा फुलेंची जयंती साजरी केली जाते – पंतप्रधान नरेंद्र मोदींचं १६व्या लोकसभेतील शेवटचं भाषण
२. नवा राफेल करार अंबानींना ३० हजार कोटी देण्यासाठीच !: राहुल गांधी
३. राज-अजित पवार भेटीने चर्चांना उधाण
४. एएमयूच्या १४ विद्यार्थ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा
५. मोदी सरकारनं केलेला राफेल करार यूपीएपेक्षा स्वस्त; ‘कॅग’चा अहवाल संसदेत
६. पुलवामातील शाळेत बॉम्बस्फोट, १६ जखमी
७. ‘नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत’; मुलायम सिंह यादव यांचे लोकसभेत विधान
८. औरंगाबादः बजाजनगर येथे संजय विनायक पाटील या व्यक्तीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
९. मुंबईः २०१७-१८चे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, मल्लखांबसाठी उदय देशपांडे यांना जीवनगौरव. एकूण ८८ पुरस्कार देणार. १७ तारखेला राज्यपालांच्या हस्ते ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे पुरस्कारांचे वितरण
१०. दिल्लीः राफेल विमान खरेदी प्रकरणावरून संसदेच्या आवारात काँग्रेसची केंद्र सरकारविरोधात निदर्शनं, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि युपीएच्या
अध्यक्ष सोनिया गांधीही निदर्शनात सहभागी
११. पंढरपूरः माढा तालुक्यातील वडाचीवाडी येथील सोमनाथ कवले या दहावीच्या विद्यार्थ्याची अभ्यासाच्या ताणामुळे काल दुपारी गळफास घेऊन आत्महत्या
१२. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांची बैठक, शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित.
१३. नक्षलसंबंध प्रकरणी सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, रोना विल्सन, सुधीर ढवळे आणि महेश राऊत यांच्याविरोधात ९० दिवसांनंतर आरोपपत्र दाखल करण्यास सुप्रीम कोर्टाची पुणे पोलिसांना मंजुरी, मुंबई हायकोर्टाचा परवानगी नाकारणारा आदेश रद्दबातल केला.
१४. नरेंद्र दाभोळकर हत्याकांडः सीबीआय सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या विरोधात पुणे कोर्टात आरोपपत्र दाखल.
१५. औरंगाबादः मालमत्ता करात कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
१६. राजस्थानः रॉबर्ट वाड्रा आणि त्यांच्या आईची ईडीकडून पुन्हा चौकशी.१७. बजाजनगर, औरंगाबाद येथे संजय विनायक पाटील या व्यक्तीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या.
१८. २०१७-१८चे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, मल्लखांबसाठी उदय देशपांडे यांना जीवनगौरव. एकूण ८८ पुरस्कार देणार. १७ तारखेला राज्यपालांच्या हस्ते ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे पुरस्कारांचे वितरण
१९. राफेल विमान खरेदी प्रकरणावरून संसदेच्या आवारात काँग्रेसची केंद्र सरकारविरोधात निदर्शनं, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधीही निदर्शनात सहभागी
२०. पंढरपूरः माढा तालुक्यातील वडाचीवाडी येथील सोमनाथ कवले या दहावीच्या विद्यार्थ्याची अभ्यासाच्या ताणामुळे काल दुपारी गळफास घेऊन आत्महत्या

Advertisements

आपलं सरकार